ETV Bharat / sitara

बुडापेस्टमधून परतलेल्या शबाना आझमी देखील आयसोलेशनमध्ये - Shabana Azami news

१५ मार्च रोजी शबाना आझमी बुडापेस्टवरुन भारतात परतल्या आहेत. आता त्या ३० मार्चपर्यंत सेल्फ आयसोलेशनमध्ये राहणार असल्याचे त्यांनी स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.

Shabana Azami Under Self Quarantine After Returning from Budapest
बुडापेस्टमधून परतलेल्या शबाना आझमी देखील आयसोलेशनमध्ये
author img

By

Published : Mar 20, 2020, 7:28 PM IST

मुंबई - बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सेल्फ आयसोलेशनमध्ये राहत आहेत. अलिकडेच त्या बुडापेस्टवरुन परत आल्या आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी सेल्फ आयसोलेशनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे.

१५ मार्च रोजी शबाना आझमी बुडापेस्टवरुन भारतात परतल्या आहेत. आता त्या ३० मार्चपर्यंत सेल्फ आयसोलेशनमध्ये राहणार असल्याचे त्यांनी स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.

  • I have returned from Budapest on 15th March morn and am practising self isolarion till 30th March

    — Azmi Shabana (@AzmiShabana) March 19, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा -कोरोनामुळे घरी असलेले कलाकार असा करताहेत वेळेचा उपयोग, पाहा व्हिडिओ

शबाना आझमी यांच्या व्यतिरिक्त दीपिका पदुकोण, सैफ अली खान, सलमान खान, रोहित शेट्टी, अक्षय कुमार, प्रियांका चोप्रा, कॅटरिना कैफ, उर्वशी रौतेला, अर्जुन कपूर, मलायका अरोरा यांच्यासोबतच बरेच कलाकार सध्या घरीच विलगीकरणात राहत आहेत.

कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी बॉलिवूड कलाकारांनी नागरिकांनाही खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा -पायऱ्यांचा वापर करून 'असा' करावा व्यायाम, शिल्पाने दिला फिटनेस मंत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.