ETV Bharat / sitara

'बिग बॉस ओटीटी'मध्ये राकेश बापट व शमिता शेट्टी यांच्‍यामध्‍ये उमलतोय प्रेमांकुर? - 'बिग बॉस ओटीटी'मध्ये राकेश बापट व शमिता शेट्टी यांच्‍यामध्‍ये मैत्री वाढली

बिग बॉस ओटीटी घरामध्‍ये शमिता शेट्टी व राकेश बापट यांच्‍यामधील वाढती ज‍वळीक चर्चेचा विषय बनली आहे. त्‍यांच्‍या कनेक्‍शनने नुकतेच त्‍यांच्‍या सकाळी 'किस' घेत उठवण्‍याच्‍या प्रथेसह प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

राकेश बापट व शमिता शेट्टी
राकेश बापट व शमिता शेट्टी
author img

By

Published : Aug 28, 2021, 5:32 PM IST

बिग बॉस ओटीटी मध्ये राकेश बापट व शमिता शेट्टी यांच्‍यामध्‍ये जवळीक निर्माण होत आहे असे दिसतेय. एकमेकांचे कनेक्शन म्हणून या घरात एन्ट्री घेतलेल्या या दोघांमध्ये पहिल्या आठवड्यात कुरबुरी दिसून आल्या परंतु आता मात्र दोघांचेही संबंध सलोख्याचे बनले असून कदाचित त्यांच्यामध्ये प्रेमांकुर उमलण्याची शक्यता निर्माण झालीय. राकेश बापटने त्याची पत्नी अभिनेत्री रिद्धी डोग्रासोबत घटस्‍फोट घेण्‍याच्‍या जीवनाला कलाटणी देणा-या निर्णयाबाबत शमिता शेट्टीला स्‍पष्‍टपणे सांगितले. तो म्‍हणाला, 'मी खचून जाण्‍याच्‍या मार्गावर होतो परंतु मन घट्ट करून तो निर्णय घेतला.”

राकेश बापट व शमिता शेट्टी
राकेश बापट व शमिता शेट्टी

बिग बॉस ओटीटी घरामध्‍ये शमिता शेट्टी व राकेश बापट यांच्‍यामधील वाढती ज‍वळीक चर्चेचा विषय बनली आहे. त्‍यांच्‍या कनेक्‍शनने नुकतेच त्‍यांच्‍या सकाळी 'किस' घेत उठवण्‍याच्‍या प्रथेसह प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. पण मागील एपिसोडमध्‍ये नॉमिनेशन टास्‍कच्‍या वेळी दोघांमध्‍ये काही गैरसमज निर्माण झाले. परिणामत: राकेश व शमिता त्‍यांच्‍या निर्णयांमागील एकमेकांचा दृष्टिकोन समजू शकले नाहीत आणि एकमेकांना सांभाळून घेऊ शकले नाहीत. शेवटी त्‍यांच्‍यामध्‍ये वादविवाद झाला आणि ते त्‍या स्थितीचे निराकरण करू शकले नाहीत.

राकेश बापट व शमिता शेट्टी
राकेश बापट व शमिता शेट्टी

तसेच राकेशसोबत खरे कनेक्‍शन निर्माण करण्‍याची इच्‍छा असलेली शमिता आणि राकेश यांनी त्यांच्यामधील समस्यांचे निराकरण करण्याचे ठरविले. तसेच आपसातील स्थिती सुरळीत करण्‍याच्‍या विचारासह दोघेही गार्डन क्षेत्रामध्‍ये बसले आणि त्‍यांनी समस्‍येचे निराकरण करण्‍याचे ठरवले. ते एकमेकांचा हात धरून बसले तेव्‍हा राकेशने त्‍याच्‍या जीवनातील खडतर काळाबाबत सांगितले. तसेच जीवनातील चढ-उतारांबाबत सांगितले, ज्‍याबाबत त्‍याने कोणालाच सांगिले नव्‍हते.

राकेश बापट व शमिता शेट्टी
राकेश बापट व शमिता शेट्टी

या अभिनेत्‍याने त्‍याच्‍या बालपणी व आताच्या काळात सामना कराव्या लागणाऱ्या समस्यांबाबत मोकळेपणाने शमितासोबत संवाद साधला. राकेशने जीवनाला कलाटणी देणाऱ्या, घटस्‍फोट घेण्‍याच्‍या निर्णयाचा त्‍याच्‍यावर किती परिणाम झाला याबाबत सांगितले, तसेच त्‍याच्‍या वडिलांच्‍या मृत्‍यूचा त्‍याच्‍यावर किती आघात झाला याबाबत देखील सांगितले. राकेश खूपच भावूक झाला आणि म्‍हणाला की, त्‍याने नैराश्याच्या स्थितीचा सामना केला आहे. तो पुढे म्‍हणाला, की तो कित्येक आठवडे झोपू शकला नव्हता. त्‍याची आई व बहिणीला त्‍याची दयनीय स्थिती पाहून खूप दु:ख झाले होते याबाबत देखील त्याने शमिताला सांगितले.

राकेश बापट व शमिता शेट्टी
राकेश बापट व शमिता शेट्टी

राकेशने त्‍यानंतर जीवनात स्थिरतेचा शोध घेणे किती अवघड आहे आणि त्‍याला समजून घेणारे कोणीतरी पाहिजे याबाबत सुचविले. शेवटी शमिता व राकेश यांनी पुढील काळ आनंददायी असण्‍याच्‍या आशेसह एकमेकांमधील वाद संपवला. लगेचच बिग बॉसने घोषणा केली की, ते या आठवड्यात नॉमिनेशन्‍सपासून सुरक्षित आहेत.

हेही वाचा - लंडनमध्ये ‘सिटाडेल’चे शुटिंग करताना प्रियंका चोप्रा जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.