ETV Bharat / sitara

सुनील शेट्टीच्या 'पहलवान' चित्रपटातील भावस्पर्शी 'सय्यारे' गाणं प्रदर्शित - सरकार

'पहलवान' चित्रपटात सुनील शेट्टी 'सरकार'च्या भूमिकेत झळकणार आहे. काहीच दिवसांपूर्वी सुनीलचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन क्रिश्ना हे करत आहेत. हा चित्रपट हिंदीसह तेलुगू, तमिळ, मल्याळ, आणि कन्नडा या भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.

सुनील शेट्टीच्या 'पहलवान' चित्रपटातील भावस्पर्शी 'सय्यारे' गाणं प्रदर्शित
author img

By

Published : Aug 16, 2019, 6:29 PM IST

मुंबई - अभिनेता सुनील शेट्टी लवकरच पहलवान चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता सुदीप हादेखील झळकणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर आणि एक गाणे यापूर्वीच प्रदर्शित करण्यात आले आहे. आता या चित्रपटातील एक भावस्पर्शी गाणं प्रदर्शित करण्यात आले आहे.
'पहलवान' चित्रपटात सुनील शेट्टी 'सरकार'च्या भूमिकेत झळकणार आहे. काहीच दिवसांपूर्वी सुनीलचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन किश्ना हे करत आहेत. हा चित्रपट हिंदीसह तेलुगू, तमिळ, मल्याळ, आणि कन्नडा या भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

अरमान मलिकने हे गाणे गायले आहे. हे गाणे पुरग्रस्तांना मदत करणाऱ्यांना समर्पित करण्यात आले आहे. महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटक या राज्यांमध्ये पुराने थैमान घातले होते. या पुरग्रस्तांसाठी अनेक मदतीचे हात समोर आले होते. त्यांच्या या कार्याला अभिवादन करण्यासाठी हे गाणे तयार करण्यात आले असल्याचे निर्मात्यांनी सांगितले आहे.

'पहलवान' हा चित्रपट २५०० स्क्रिन्सवर झळकणार आहे. तर, १२ सप्टेंबर २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.

Intro:Body:

ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.