ETV Bharat / sitara

‘चीकू की मम्मी दूर की'मध्ये मिथुन चक्रवर्ती नंतर आता दिसणार सुधा चंद्रन!

author img

By

Published : Sep 17, 2021, 3:00 PM IST

'चीकू की मम्मी दूर की' या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाल्यापासून, चाहते स्टार प्लसच्या या नवीन मालिकेची आतुरतेने वाट पाहत होते. या प्रोमोत सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती दिसल्यामुळे मालिकेची उत्सुकता वाली आहे. आता मिथुन पाठोपाठ अजून एक दिग्गज अभिनेत्री या मालिकेत हजेरी लावणार आहे.

‘चीकू की मम्मी दूर की'मध्ये मिथुन चक्रवर्ती नंतर आता दिसणार सुधा चंद्रन!
‘चीकू की मम्मी दूर की'मध्ये मिथुन चक्रवर्ती नंतर आता दिसणार सुधा चंद्रन!

सध्या मालिकांमधून चित्रपटांतील स्टार्स-सुपरस्टार्स हजेरी लावताना दिसतात. यामुळे मालिकेच्या लोकप्रियतेत नक्कीच भर पडते. सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या 'चीकू की मम्मी दूर की' मालिकेच्या प्रोमोने मालिकेबाबत सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाल्यापासून, चाहते स्टार प्लसच्या या नवीन मालिकेची आतुरतेने वाट पाहत होते.

आता मिथुन पाठोपाठ अजून एक दिग्गज अभिनेत्री या मालिकेत हजेरी लावणार आहे. मालिकेचे निर्माते दर्शकांना आणखी एक आश्चर्याचा सुखद धक्का देण्याच्या तयारीत असून कदाचित आणखी एक दिग्गज कलाकार मालिकेत एंट्री घेताना दिसू शकेल. ताज्या बातमीनुसार निर्माते प्रसिद्ध अभिनेत्री सुधा चंद्रनला आणण्याची योजना बनवत आहेत. आपल्या उत्कृष्ट अभिनय आणि नृत्यासाठी ओळखली जाणारी गुणी अभिनेत्री सुधा चंद्रन या मालिकेत एक कैमियो करताना पाहता येईल.

सुधा चंद्रन मनोरंजनक्षेत्रातील एक लोकप्रिय चेहरा आहे ज्या आपल्या असाधारण अभिनय आणि नृत्यासाठी ओळखल्या जातात. या मालिकेत नृत्याचे सुंदर एलिमेंट असून सुधाजींचा नृत्याशी सरळ संबंध असल्याने, त्या निश्चितपणे यातील अतिथी भूमिकेसाठी एक आदर्श विकल्प असतील. या बाबतत चर्चा सुरू असून दोन डांसिंग स्टार चीकू आणि सुधा जी एकत्र येतील, तेव्हा ती शानदार जुगलबंदी बघणे अधिक मनोरंजक असेल.

'चीकू की मम्मी दूर की' ही मालिका स्टार प्लसवर प्रसारित होते.

हेही वाचा - इशान खट्टर, मृणाल ठाकूरने 'पिप्पा'च्या शुटिंगला केली सुरुवात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.