मराठी बिग बॉस- 3 मध्ये अगोदरच्या दोन बिग बॉस सिझन प्रमाणे याही वेळी दोन स्पर्धकांमध्ये प्रेमाचे बंध फुलताना दिसत आहेत. स्नेहा वाघ आणि जय दुधाने अशी या दोन्ही स्पर्धकांची नावे आहेत. बिग बॉसच्या घरात त्यांची वाढत चाललेली मैत्री, त्यांचे गप्पांचे विषय, वाढणारी जवळीक पाहाता दोघेही प्रेमाची वाट एकत्र चालू पाहात आहेत असेच दिसते.
-
जय आणि स्नेहामध्ये फुलतायत का प्रेमाचे बंध?
— Colors Marathi (@ColorsMarathi) October 12, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
पाहा #BiggBossMarathi3 दररोज रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर आणि कधीही @justvoot वर.#JayDudhane @the_sneha @MeMeenalShah pic.twitter.com/mTOMyNZMxy
">जय आणि स्नेहामध्ये फुलतायत का प्रेमाचे बंध?
— Colors Marathi (@ColorsMarathi) October 12, 2021
पाहा #BiggBossMarathi3 दररोज रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर आणि कधीही @justvoot वर.#JayDudhane @the_sneha @MeMeenalShah pic.twitter.com/mTOMyNZMxyजय आणि स्नेहामध्ये फुलतायत का प्रेमाचे बंध?
— Colors Marathi (@ColorsMarathi) October 12, 2021
पाहा #BiggBossMarathi3 दररोज रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर आणि कधीही @justvoot वर.#JayDudhane @the_sneha @MeMeenalShah pic.twitter.com/mTOMyNZMxy
स्नेहाचा दोनदा झालाय घटस्फोट
स्नेहा वाघचे पहिले लग्न 2007 मध्ये अविष्कर दारव्हेकरसोबत झाले होते, परंतु नंतर त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर स्नेहाने 2015 मध्ये अनुराग सोलंकीशी लग्न केले. मात्र, एका वर्षानंतर म्हणजे 2016 मध्ये दोघेही वेगळे झाले.
हेही वाचा - स्नेहा वाघने दुसऱ्या नवऱ्यावर केला शोषणाचा आरोप, भडकली काम्या पंजाबी