ETV Bharat / sitara

कोव्हिड १९ : लिओनार्दो डी कॅप्रियोने अमेरिकन गरिबांसाठी सुरू केला रिलीफ फंड - relief fund to feed poor

अमेरिकेवरही कोरोनाचे संकट घोंगावत आहे. या काळात गरिब बेरोजगार आणि भुकेल्या लोकांसाठी अमेरिका फुंड फँडच्या माध्यमातून हॉलिवूड स्टार डी कॅप्रियोने समाजकार्य सुरू केले आहे.

Leonardo DiCaprio
लिओनार्दो डी कॅप्रियो
author img

By

Published : Apr 3, 2020, 9:40 PM IST

मुंबई - कोरोना व्हायरसच्या संकटामुळे कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी हॉलिवूड स्टार लिओनार्दो डी - कॅप्रियो मदतीसाठी पुढे आला आहे. भुकेपासून संरक्षण देण्यासाठी अमेरिकाज फुड फंडची स्थापना त्याने केली आहे.

भुकमुक्तीच्या या उपक्रमात डी - कॅप्रियो समाजसेवी लॉरेन पॉवेल जॉब्स आणि नामांकित तंत्रज्ञान कंपनी अॅपलसोबत सहभागी झालाय.

डी कॅप्रियोची पार्टनर लॉरेन पॉवेल जॉब्स यांनी आपल्या ट्विटरवर लिहिलंय, "जेव्हा हे संकट आपल्या राष्ट्राच्या आत्म्याची परीक्षा घेत आहे, तेव्हा आपण समाजाच्या सामर्थ्यावर काम करू आणि जे भुकेलेले लोक आहेत त्यांना मदत करूया."

या उपक्रमासाठी अनेक सिलेब्रिटी लोक मदतीसाठी डी कॅप्रियोसोबत आले आहेत. प्रसिध्द गायिका लेडी गागा हिने अमेरिका फुड फंडसाठी मदत दिली आहे.

अमेरिका फुड फंडने मुले, बेरोजगार लोक आणि इतरांच्या मदतीसाठी आपले समाजकार्य सुरू केले आहे.

  • As this crisis tests the soul of our nation, let’s build on the power of community and help those who are hungry. https://t.co/hwbsT1WMxa

    — Laurene Powell Jobs (@laurenepowell) April 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.