ETV Bharat / sitara

किशोर कदम यांना 'दुःखी' राज्यकाव्य पुरस्कार जाहीर - राय हरिश्चंद्र सहानी

पुरस्काराचे मानकरी किशोर कदम यांचा दहा वर्षांपूर्वी 'आणि तरीही मी' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला होता. त्यानंतर नुकताच 'बाउल', 'गारवा' या त्यांच्या कविता विशेष गाजल्या आहेत.

Breaking News
author img

By

Published : Mar 29, 2019, 11:55 PM IST

जालना - येथील उर्दू शायर राय हरिश्चंद्र सहानी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साहित्य क्षेत्रात दिला जाणारा 'दुःखी' पुरस्कार कवी किशोर कदम उर्फ (सौमित्र) यांना जाहीर झाला आहे. ज्येष्ठ साहित्यिक आणि अकादमीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे यांच्या हस्ते पाडव्याच्या मुहूर्तावर हा पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे.

स्वर्गीय नंदकिशोर सहानी चॅरीटेबल ट्रस्ट आणि अनुभव प्रतिष्ठान यांच्यावतीने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. २१ हजार रुपये रोख, शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

आयोजकांच्या वतीने आज (२९ मार्च) पत्रकार परिषद घेऊन ही माहिती देण्यात आली. यावेळी स्वर्गीय नंदकिशोर सहानी चारीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विनीत सहानी अनुभव प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संजीवनी तडेगावकर, संयोजक प्राचार्य डॉक्टर राम अग्रवाल, प्राचार्य डॉक्टर शिवाजी मदन, गणेश राऊत, डॉक्टर दिलीप अर्जुने, पंडित तडेगावकर यांची उपस्थिती होती.

मा. कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पुरस्कार वितरणानंतर विजय चोरमारे, सुमती लांडे, शोभा रोकडे, बालाजी सुतार, भरत दौंडकर, आबा पाटील, आदी मान्यवरांचे कवी संमेलनही आयोजित करण्यात आले होते. तसेच स्थानिक कलाकारांनी जोपासलेल्या कलेला वाव मिळावा या उद्देशाने ज्येष्ठ चित्रकार संजीवनी डहाळे, ज्ञानेश्वर गिराम, कालिदास वेदपाठक, विलास भुतेकर यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शनही भरविले जाणार आहे.

किशोर कदम यांना 'दुःखी' राज्यकाव्य पुरस्कार जाहीर

Intro:येथील उर्दू शायर राय हरिश्चंद्र सहानी' दुःखी 'यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साहित्य क्षेत्रात दिल्या जाणारा 'दुःखी' पुरस्कार कवी, संवेदनशील अभिनेता किशोर कदम उर्फ (सौमित्र) यांना जाहीर झाला आहे. ज्येष्ठ साहित्यिक व अकादमीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे यांच्या हस्ते पाडव्याच्या मुहूर्तावर हा पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे. स्वर्गीय नंदकिशोर सहानी चारीटेबल ट्रस्ट आणि अनुभव प्रतिष्ठान यांच्यावतीने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून 21 हजार रुपये रोख शाल श्रीफळ सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Body:आयोजकांच्या वतीने आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती देण्यात आली .यावेळी स्वर्गीय नंदकिशोर सहानी चारीटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष विनीत सहानी अनुभव प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संजीवनी तडेगावकर ,तसेच संयोजक प्राचार्य डॉक्टर राम अग्रवाल ,प्राचार्य डॉक्टर शिवाजी मदन, गणेश राऊत, डॉक्टर दिलीप अर्जुने, पंडित तडेगावकर यांची यावेळी उपस्थिती होती .
मा.कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात सायंकाळी सात वाजता आयोजित या कार्यक्रमात पुरस्कार वितरणानंतर विजय चोरमारे, सुमती लांडे, शोभा रोकडे ,बालाजी सुतार, भरत दौंडकर, आबा पाटील ,आदी मान्यवरांचे कवी संमेलनही आयोजित करण्यात आले आहे .त्याच सोबत स्थानिक कलाकारांना त्यांनी जोपासलेल्या कलेला वाव मिळावा या उद्देशाने ज्येष्ठ चित्रकार संजीवनी डहाळे, ज्ञानेश्वर गिराम, कालिदास वेदपाठक ,विलास भुतेकर ,यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शनही ही भरविले जाणार आहे.

पुरस्काराचे मानकरी किशोर कदम यांचा दहा वर्षांपूर्वी 'आणि तरीही मी 'हा कवितासंग्रह प्रकाशित झाला होता त्यानंतर नुकताच' बाउल ''गारवा' या त्यांच्या कविता विशेष गाजल्या आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.