ETV Bharat / sitara

करण जोहरच्या 'कलंक' चित्रपटाचा दमदार टीजर प्रदर्शित - संजय दत्त

दिग्दर्शक करण जोहरच्या 'कलंक' चित्रपटाची बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकही फार उत्सुक असल्याचे पाहायला मिळते. नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करण्यात आलाय. या टीजरमध्ये चित्रपटातील सर्व कलाकारांची दमदार झलक पाहायला मिळतेय.

करण जोहरच्या 'कंलक' चित्रपटाचा दमदार टीजर प्रदर्शित
author img

By

Published : Mar 12, 2019, 3:37 PM IST

मुंबई - दिग्दर्शक करण जोहरच्या 'कलंक' चित्रपटाची बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकही फार उत्सुक असल्याचे पाहायला मिळते. नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करण्यात आलाय. या टीजरमध्ये चित्रपटातील सर्व कलाकारांची दमदार झलक पाहायला मिळतेय.

'कलंक' चित्रपटात बॉलिवूडची तगडी स्टारकास्ट झळकणार आहे. वरूण धवन, सिद्घार्थ रॉय कपूर, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, आलिया भट्ट, संजय दत्त हे सर्व या चित्रपटात भूमिका साकारत आहेत. सोशल मीडियावर या चित्रपटाचा टीजर रिलीज होताच एका तासाच्या आत या टीजरवर चाहत्यांनी भरभरून लाईक्स आणि प्रतिक्रिया दिल्या आहेत. या टीजरच्या सुरुवातीलाच माधुरी दिक्षितच्या नृत्याची झलक पाहायला मिळते. सरोज खान यांनी या नृत्याचे दिग्दर्शन केले आहे.

आदित्य रॉय कपूर, संजय दत्त आणि वरूण धवन यांची झलकही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. यातील संवादही लक्षवेधी ठरत आहेत. ‘कुछ रिश्ते कर्जो की तरह होते है, उन्हे निभाना नहीं चुकाना पडता है’, ‘जब किसी और की बरबादी अपनी जीत जैसी लगे, तो हमसे ज्यादा बरबाद और कोई नहीं इस दुनिया में,’ असे दमदार संवादसुद्धा या टीझरमध्ये आहेत.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

या चित्रपटात आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर आणि वरूण धवन यांच्यातील प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळायला मिळणार आहे. अभिषेक वर्मनने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाच्या टीजरवरून आता चाहत्यांची ट्रेलरबद्दलचीही उत्कंठा वाढली आहे. लवकरच चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित केला जाणार आहे. १७ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Intro:Body:

Kalank Teaser out

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.