ETV Bharat / sitara

जॉनी लिव्हर यांनी कोरोनाला दिली धमकी, पाहा मजेदार व्हिडिओ

author img

By

Published : Apr 11, 2020, 9:21 AM IST

जॉनी यांनी हम हिंदुस्थानी या गाण्याच्या चालीवर कोरोनाला भारतातून परतण्याची धमकी दिली आहे.

Johny lever hillarious video about corona
जॉनी लिव्हर यांनी कोरोनाला दिली धमकी, पाहा मजेदार व्हिडिओ

मुंबई - कॉमेडियन आणि विनोदी अभिनेता जॉनी लिव्हर हे त्यांच्या खास विनोद शैलीसाठी ओळखले जातात. त्याच्या याच शैलीचे अनेक चाहते आहेत. सध्या कोरोनामुळे सर्व त्रस्त आहेत. लॉकडाऊनमुळे कोणाला घराबाहेर देखील पडता येत नाहीये. अशा परिस्थितीत थोडेफार मनोरंजन व्हावे म्हणून जॉनी लिव्हर यांनी एक मजेदार व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत ते अतिशय मजेदार पद्धतीने कोरोनाला धमकी देताना दिसतात.

जॉनी यांनी हम हिंदुस्थानी या गाण्याच्या चालीवर कोरोनाला भारतातून परतण्याची धमकी दिली आहे. 'कोरोना... अब तेरा रोना शुरु हो जाएगा.. ऐसा भागेगा तू... भागेगा तू कोरोना ... मांगेगा न तू पानी... इंडिया में घुसने की कर बैठा जो तू नादानी... तेरी मरेगी नानी...हम हिंदुस्तानी, अशा ओळी त्यांनी आपल्या या गाण्यात वापरल्या आहेत.

जॉनी यांनी यापूर्वी एका व्हिडिओद्वारे नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.