ETV Bharat / sitara

व्यक्तीरेखेत ग्रे शेड्स ठेवणे आवश्यक - पुलकित सम्राट - Taish movie release

‘तैश’ चित्रपटात पुलकित सम्राट निगेटिव्ह रोलमध्ये दिसणार आहे. अशा प्रकारची भूमिका तो पहिल्यांदाच साकारत आहे. या व्यक्तीरेखेविषयी त्याने सांगितले आहे.

Pulkit Samrat
पुलकित सम्राट
author img

By

Published : Oct 23, 2020, 10:25 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता पुलकित सम्राट त्याच्या आगामी ‘तैश’ चित्रपटात ‘ग्रे’ व्यक्तिरेखा साकारत आहे. पुलकित म्हणाला की त्याने असे पात्र कधीच साकारलेले नाही, म्हणूनच हा अनुभव घेण्यासाठी उत्सुक आहे.

पुलकित म्हणाला, "जेव्हा स्क्रिप्ट ऐकली तेव्हा ही भूमिका मला खूप आवडली. यापूर्वी मी कधीही अशा भूमिकेसाठी प्रयत्न केले नव्हते. ही भूमिका मला खूप रोमांचक वाटली आणि मला असे वाटले की हा एक समृद्ध अनुभव असेल. दिग्दर्शक बिजॉयच्या मनात एक व्हिजन आहे. मी जेव्हा या भूमिकेसासाठी निवडला गेलो तेव्हा मी माझ्यात सनी (व्यक्तीरेखेचे नाव)आतमध्ये उतरला.''

तो म्हणाला, "आम्ही सनीच्या पूर्व आयुष्यातील कथा, त्याचा आतापर्यंतचा जीवन प्रवास, त्याची सकारात्मकता आणि त्याच्या नकारात्मक गोष्टी यावर चर्चा केली. पात्रात ग्रे शेड्स राखणे खूप महत्त्वाचे आहे आणि मला आनंद आहे की बेजॉय, अंजली, गुनजित आणि कार्तिक यांनी यात मला सामील केले. सर्वांनीच उत्तम काम केले आहे.''

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.