मुंबई - सध्याच्या नकारात्मक वातावरणात एखादी आनंदाची बातमी मन प्रसन्न करते. गवळी आणि वाघमारे कुटुंबांत सध्या आनंदाचे वातावरण आहे. योगिता गवळी, जिचा अभिनेता अक्षय वाघमारे सोबत प्रेमविवाह झाला होता, आता आई बनली आहे. नुकताच तिने एका कन्यारत्नाला जन्म दिला.
‘डॅडी’ अरुण गवळी झाले ‘ग्रँड-डॅडी’! - ‘डॅडी’ अरुण गवळी झाले ‘ग्रँड-डॅडी’!
सध्याच्या नकारात्मक वातावरणात एखादी आनंदाची बातमी मन प्रसन्न करते. गवळी आणि वाघमारे कुटुंबांत सध्या आनंदाचे वातावरण आहे. योगिता गवळी, जिचा अभिनेता अक्षय वाघमारे सोबत प्रेमविवाह झाला होता, आता आई बनली आहे. नुकताच तिने एका कन्यारत्नाला जन्म दिला.
अरुण गवळी बनले आजोबा