ETV Bharat / sitara

Bikini Girl Archana Gautam : यूपी निवडणुकीत काँग्रेसकडून लढणार 'बिकिनी गर्ल' अर्चना गौतम - काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी

2022 च्या यूपी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 125 उमेदवारांना तिकीट दिले आहे. यावेळी काँग्रेसने ४० टक्के महिलांना तिकीट दिले असून, त्यात 'मिस बिकिनी गर्ल' आणि 'ग्रेट ग्रँड मस्ती' चित्रपटात बोल्ड सीन करणारी ही अभिनेत्री मेरठच्या हस्तिनापूर मतदारसंघातून ( Hastinapur Assembly constituency ) निवडणूक लढवणार आहे. बोल्ड सीन्स करणाऱ्या या बिकिनी गर्लला ( Bikini Girl ) काँग्रेसने दिले तिकीट, जाणून घ्या कोण आहे ही अभिनेत्री...

अर्चना गौतम
अर्चना गौतम
author img

By

Published : Jan 13, 2022, 8:52 PM IST

मुंबई - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 चा बिगुल वाजला आहे. राज्यात १० फेब्रुवारीपासून निवडणूक होत आहे. या संदर्भात काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी ( Congress National General Secretary Priyanka Gandhi ) यांनी गुरुवारी 125 उमेदवारांची यादी जाहीर केली. यावेळी काँग्रेसने यूपी निवडणुकीत ४० टक्के महिला उमेदवारांना तिकीट दिले आहे. या यादीत अभिनेत्री अर्चना गौतमच्या ( Archana Gautam ) नावाचाही समावेश आहे. मेरठच्या हस्तिनापूर विधानसभा मतदारसंघातून ( Hastinapur Assembly constituency ) काँग्रेसने अर्चनाला तिकीट दिले आहे. चला जाणून घेऊया कोण आहे 'बिकिनी गर्ल' ( Bikini Girl Archana Gautam ) अर्चना गौतम?

अर्चना गौतम
अर्चना गौतम

मेरठ (यूपी) येथे राहणारी 26 वर्षीय अर्चना गौतम 'मिस उत्तर प्रदेश' (2014) झाली आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. अर्चना एक अभिनेत्री, मॉडेल आणि सौंदर्य स्पर्धा विजेती आहे.

अर्चना गौतम
अर्चना गौतम

'मिस उत्तर प्रदेश'चा किताब पटकावल्यानंतर अर्चनाने 'मिस बिकिनी इंडिया', 'मिस बिकिनी युनिव्हर्स इंडिया' आणि 'मिस बिकिनी युनिव्हर्स' स्पर्धांमध्ये झेंडा रोवला होता.

अर्चना गौतम
अर्चना गौतम

अर्चनाने 2018 साली 'मिस कॉसमॉस वर्ल्ड कॉम्पिटिशन'मध्येही भारताचे प्रतिनिधित्व केले होते. अर्चना गौतमला 2018 मध्ये डॉ. एस. राधाकृष्णन मेमोरियल अवॉर्डनेही सन्मानित करण्यात आले आहे.

अर्चना गौतम
अर्चना गौतम
अर्चना गौतम
अर्चना गौतम

2018 मध्येच, तिला मनोरंजनाच्या जगात दिलेल्या योगदानाबद्दल GRT अवॉर्ड द्वारे वुमन अचिव्हर अवॉर्ड देण्यात आला. अर्चनाने मोस्ट टॅलेंट 2018 चा खिताबही जिंकला आहे.

अर्चना गौतम
अर्चना गौतम
अर्चना गौतम
अर्चना गौतम

2018 मध्ये अर्चनाने मलेशियामध्ये 'मिस टॅलेंट' म्हणून देशाचे नाव रोशन केले होते. अर्चना गौतमच्या अभ्यासाबद्दल सांगायचे तर, तिने आयआयएमटी, मेरठ येथून बीजेएमसी पदवी प्राप्त केली आहे.

अर्चना गौतम
अर्चना गौतम
अर्चना गौतम
अर्चना गौतम

अर्चना गौतमने २०१५ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये ती 'बिकिनी गर्ल' म्हणून ओळखली जाते. इतकेच नाही तर अर्चनाने 'ग्रेट ग्रँड मस्ती' चित्रपटातही बोल्ड सीन्स दिले होते.

अर्चना गौतम
अर्चना गौतम
अर्चना गौतम
अर्चना गौतम

यानंतर अर्चना श्रद्धा कपूरच्या 'हसीना पारकर' आणि 'बारात कंपनी' या चित्रपटांमध्येही दिसली होती. अर्चना अजूनही अभिनय जगताशी जोडलेली आहे आणि ती अनेक जाहिरातींमध्येही दिसली आहे.

अर्चना गौतम
अर्चना गौतम

अर्चना गौतमने 'जंक्शन वाराणसी' (2019) चित्रपटात आयटम नंबर केला होता. अर्चनाने टी-सीरीजच्या अनेक गाण्यांमध्येही काम केले आहे. याशिवाय अर्चना पंजाबी आणि हरियाणवी गाण्यातही दिसली आहे.

अर्चना गौतम
अर्चना गौतम

आता अर्चना साऊथ सिनेसृष्टीत सक्रिय आहे. ती आयपीएल इट्स प्युअर लव्ह आणि गुंडास आणि 47A नावाच्या तेलुगू चित्रपटांमध्ये काम करत आहे.

फोटो -अर्चना गौतम (ऑफिशियल इंस्टाग्राम)

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.