मुंबई - कोणाच्याही चेहऱ्यावरून त्याचा स्वभाव ओळखता येत नाही. इतरांवर आंधळा विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा केसांनी गळा कापला गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. परंतु, माणसातील माणुसकी शाबूत आहे म्हणूनच हे जग सुरळीतपणे सुरु आहे. परंतु काही वेळा चेहऱ्यावर चांगुलपणाचा बुरखा ओढून काळी कृत्ये करणारी माणसेही आहेत. अशाच एका चांगुलपणाचा बुरखा ओढलेल्या ‘मेडिको’ च्या रक्ताने माखलेल्या चारित्र्याचा पर्दाफाश करणारी ‘देवमाणूस’ ही मालिका सत्य घटनांपासून प्रेरित आहे.
‘देवमाणूस’ मालिकेत, अजित डिम्पलकडे देणार का सर्व गुन्ह्यांची कबुली?
ही मालिका सत्य घटनेवर आधारित आहे. आणि त्यात कुठल्याही काल्पनिक गोष्टी न भरता ही मालिका समाप्तीकडे सरकत आहे. यात आजवर अजितने केलेल्या सर्व गुन्ह्यांची कबुली तो डिम्पलकडे देणार आहे.