मुंबई - बॉलिवूडचा सिंघम अजय देवगन याने आजवर आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. सिनेसृष्टीत त्याची ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. या ३० वर्षांत अजयने विविधांगी भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता त्याचा 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर' हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याच्या चित्रपटाचं शतक पूर्ण होत आहे. त्यामुळे त्याचा सिनेसृष्टीतील आत्तापर्यंतचा प्रवास एका खास व्हिडिओद्वारे शेअर करण्यात आला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
हेही वाचा -'तेजाब'ला ३१ वर्ष पूर्ण, माधुरीचा 'एक दो तीन'वर पुन्हा जलवा
अजयने आजवर अॅक्शन, मनोरंजन, थ्रिलर, सस्पेन्स, ऐतिहासिक अशा विविध चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या चित्रपटांना चाहत्यांची विशेष पसंतीही मिळते. यावेळी तो पडद्यावर 'तान्हाजी'च्या रुपात अवतरणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला. आता या चित्रपटाचं नवं पोस्टर शेअर करून अजयच्या १०० चित्रपटातील झलक या पोस्टरवर दाखवण्यात आली आहे.
-
30 yrs & 100 films old. From Phool Aur Kante to Zakhm to Golmaal to Shivaay & now finally Tanhaji! Through all the hard won Fridays I’ve seen u go through. All characters lead back to u. Proudly wishing u a very happy 💯th film birthday @ajaydevgn👏👏👏👏https://t.co/Inc5SuC9Kk pic.twitter.com/CoIf3IFIOA
— Kajol (@itsKajolD) November 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">30 yrs & 100 films old. From Phool Aur Kante to Zakhm to Golmaal to Shivaay & now finally Tanhaji! Through all the hard won Fridays I’ve seen u go through. All characters lead back to u. Proudly wishing u a very happy 💯th film birthday @ajaydevgn👏👏👏👏https://t.co/Inc5SuC9Kk pic.twitter.com/CoIf3IFIOA
— Kajol (@itsKajolD) November 11, 201930 yrs & 100 films old. From Phool Aur Kante to Zakhm to Golmaal to Shivaay & now finally Tanhaji! Through all the hard won Fridays I’ve seen u go through. All characters lead back to u. Proudly wishing u a very happy 💯th film birthday @ajaydevgn👏👏👏👏https://t.co/Inc5SuC9Kk pic.twitter.com/CoIf3IFIOA
— Kajol (@itsKajolD) November 11, 2019
हेही वाचा -फ्रान्सचा 'डीजे स्नेक' भारतात जलवा दाखवायला येतोय पुन्हा
या चित्रपटात शिवाजी महाराजांसाठी आपले प्राण पणाला लावणाऱ्या तानाजी मालुसरे यांची कथा दाखवण्यात येणार आहे. अभिनेता सैफ अली खानचीही यामध्ये मुख्य भूमिका आहे. तर अभिनेत्री काजोल देखील या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
-
Trailer on 19 Nov 2019... New poster of #Tanhaji: The Unsung Warrior... Directed by Om Raut... 10 Jan 2020 release. #TanhajiTheUnsungWarrior #TanhajiTrailerOnNov19 pic.twitter.com/YnoHFlWkQj
— taran adarsh (@taran_adarsh) November 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Trailer on 19 Nov 2019... New poster of #Tanhaji: The Unsung Warrior... Directed by Om Raut... 10 Jan 2020 release. #TanhajiTheUnsungWarrior #TanhajiTrailerOnNov19 pic.twitter.com/YnoHFlWkQj
— taran adarsh (@taran_adarsh) November 12, 2019Trailer on 19 Nov 2019... New poster of #Tanhaji: The Unsung Warrior... Directed by Om Raut... 10 Jan 2020 release. #TanhajiTheUnsungWarrior #TanhajiTrailerOnNov19 pic.twitter.com/YnoHFlWkQj
— taran adarsh (@taran_adarsh) November 12, 2019
हेही वाचा -आयुष्यमानचा 'बाला' पाहून अक्षयु कुमारने दिली अशी प्रतिक्रिया