ETV Bharat / sitara

ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार, अर्षद वारसी वगळता बॉलिवूडकरांनी फिरवली पाठ - Viju Khote latest news

विजू खोटे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. त्यांना कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आलं होतं. अखेर आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर दुपारी गिरगावातील चंदनवाडी विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

विजू खोटे यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार
author img

By

Published : Sep 30, 2019, 5:24 PM IST

ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे याच आज पहाटे दीर्घ आजाराने निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर दुपारी गिरगावातील चंदनवाडी विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मराठी सिनेसृष्टीतील त्यांचे मित्र आणि त्यांचे आप्तस्वकीय उपस्थित होते.

कायम हसतमुख आणि आनंदी राहणारे विजू खोटे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. त्यांची इंद्रिये निकामी झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यामुळे त्यांना कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आलं होतं. मात्र दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत गेली आणि अखेर आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

विजू खोटे यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार

विजू खोटे याच्याशी 35 वर्षाचा स्नेहबंध असलेले दिग्दर्शक भरत दाभोळकर, अभिनेता विनय येडेकर, अभिनेता जयवंत वाडकर, दिग्दर्शक विजय केंकरे, सोनी मराठीचे कार्यकारी निर्माते अमित फाळके हे उपस्थित होते. मात्र हिंदीत प्रदिर्घ काळ कार्यरत राहूनही अभिनेता अर्षद वारसी वगळता कुणीही अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक अथवा एखादा सहकलाकार त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी फिरकला नाही. एवढंच नाही तर त्यांचे मित्र म्हणवणाऱ्या अनेकांनी साधं सोशल मीडियावरून श्रद्धांजली अर्पण करण्याच सौजन्य सुद्धा दाखवलं नाही.

कधी 'शोले' मधला 'कालिया' बनून, तर कधी 'अंदाज अपना अपना' मधील 'रॉबर्ट' बनून त्यांनी कायम प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणलं, तर सेटवरील सहकलाकाराना आपलंसं करण्यासाठी ते कायम त्यांच्यासाठी काहीतरी छान खायला घेऊनच सेटवर हजर व्हायचे. मात्र हसता हसवता अचानक त्यानी घेतलेली ही एग्झिट प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणून गेलं, आणि त्यांचं कधी न हलणार पार्थिव पाहून जीव मात्र खायला उठल्याची प्रतिक्रिया कलाकारांनी व्यक्त केली.

Intro:ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे याच आज पहाटे दीर्घ आजाराने निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर दुपारी गिरगावातील चंदनवाडी विद्युत दहिनित अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मराठी सिनेसृष्टीतील त्यांचे मित्र आणि त्यांचे आप्तस्वकीय उपस्थित होते.

कायम हसतमुख आणि आनंदी राहणारे विजू खोटे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. त्यांची इंद्रिये निकामी झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यामुळे त्यांना कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आलं होतं. मात्र दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत गेली आणि अखेर आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

विजू खोटे याच्याशी 35 वर्षाचा स्नेहबंध असलेले दिग्दर्शक भरत दाभोळकर, अभिनेता विनय येडेकर, अभिनेता जयवंत वाडकर, दिग्दर्शक विजय केंकरे, सोनी मराठीचे कार्यकारी निर्माते अमित फाळके हे उपस्थित होते. मात्र हिंदीत प्रदिर्घ काळ कार्यरत राहूनही अभिनेता अर्षद वारसी वगळता कुणीही अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक अथवा एखादा सहकलाकार त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी फिरकला नाही. एवढंच नाही तर त्यांचे मित्र म्हणवणाऱ्या अनेकांनी साधं सोशल मीडियावरून श्रद्धांजली अर्पण करण्याच सौजन्य सुद्धा दाखवलं नाही.

कधी 'शोले' मधला 'कालिया' बनून, तर कधी 'अंदाज अपना अपना' मधील 'रॉबर्ट' बनून त्यांनी कायम प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणलं, तर सेटवरील सहकलाकाराना आपलंसं करण्यासाठी ते कायम त्यांच्यासाठी काहीतरी छान खायला घेऊनच सेटवर हजर व्हायचे. मात्र हसता हसवता अचानक त्यानी घेतलेली ही एगझिट प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणून गेलं, आणि त्यांचं कधी न हलणार पार्थिव पाहून जीव मात्र खायला उठला.

Body:.

Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.