ETV Bharat / sitara

पाहा जया बच्चन यांचा अनसीन फोटो, बिग बिंनी केला शेअर - amitabh bachchan news

अमिताभ यांनी १९७३ साली जया यांच्याशी लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नाला ४६ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्येही त्यांच्या लग्नाचा किस्सा उलगडला होता.

पाहा जया बच्चन यांचा अनसीन फोटो, बिग बिंनी केला शेअर
author img

By

Published : Oct 18, 2019, 8:02 AM IST

मुंबई - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ते बरेच अपडेट्स चाहत्यांशी शेअर करत असतात. तसंच, त्यांच्या आयुष्यातील काही खास घडामोडींनाही ते उजाळा देतात. १७ ऑक्टोंबरला 'करवा चौथ'च्या निमित्ताने त्यांनी जया बच्चन यांचा एक अनसीन फोटो शेअर केला आहे. तसंच सर्व महिलांना त्यांनी 'करवा चौथ'च्या शुभेच्छाही दिल्या.

जया बच्चन यांचा हा फोटो खरंतर अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा आहे. मात्र, बिग बींनी मोठ्या शिताफिने हा फोटो क्रॉप करून फक्त जया बच्चन यांचा फोटो शेअर केला आहे. जया यांच्या तरुणपणातील सौंदर्याची झलक या फोटोमध्ये पाहायला मिळते. आजही त्या पुर्वीप्रमाणेच सुंदर दिसतात.

  • T 3520 - .. the better half .. !! 🌹
    quite obviously the other half is irrelevant .. and therefore unseen 🤣🤣🤣 pic.twitter.com/0Fivuw5cwY

    — Amitabh Bachchan (@SrBachchan) October 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
अमिताभ यांनी १९७३ साली जया यांच्याशी लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नाला ४६ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्येही त्यांच्या लग्नाचा किस्सा उलगडला होता.

हेही वाचा -सोनम कपूरच्या घरी 'करवा चौथ' साजरा करण्यासाठी अभिनेत्रींची वर्दळ

त्यांनी या फोटोनंतर आणखी एक फोटो शेअर केला आहे. 'करवा चौथ'च्या निमित्त सर्व महिला आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी व्रत करत असतात. त्यांच्या प्रती त्यांनी या ट्विटमधुन आदर व्यक्त केला आहे.

  • T 3521 - WAH .. !!🙏🤗

    “खूबसूरती का मुकाबला आज अपने पूरे शबाब पर था,
    आज एक चांद दूसरे चांद के इन्तजार में था” ~ Ef PA

    Karva chauth ki shubhkamanayein .. unhein jo pran karti hain pati ki jeevan ke liye
    करवाचौथ की शुभकामनाएँ ; उन्हें ,जो प्रण करती हैं पति के जीवन के लिए pic.twitter.com/dSAVekhJeE

त्यांनी काही ओळी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिल्या आहेत. 'खूबसूरती का मुकाबला आज अपने पूरे शबाब पर था, आज एक चांद दूसरे चांद के इन्तजार में था', असं लिहून त्यांनी करवा चौथच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा -'दबंग' गर्ल 'रज्जो'चा करवा चौथ

Intro:Body:

पाहा जया बच्चन यांचा अनसीन फोटो, बिग बिंनी केला शेअर

मुंबई - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ते बरेच अपडेट्स चाहत्यांशी शेअर करत असतात. तसंच, त्यांच्या आयुष्यातील काही खास घडामोडींनाही ते उजाळा देतात. १७ ऑक्टोंबरला 'करवा चौथ'च्या निमित्ताने त्यांनी जया बच्चन यांचा एक अनसीन फोटो शेअर केला आहे. तसंच सर्व महिलांना त्यांनी 'करवा चौथ'च्या शुभेच्छाही दिल्या.

जया बच्चन यांचा हा फोटो खरंतर अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा आहे. मात्र, बिग बींनी मोठ्या शिताफिने हा फोटो क्रॉप करून फक्त जया बच्चन यांचा फोटो शेअर केला आहे. जया यांच्या तरुणपणातील सौंदर्याची झलक या फोटोमध्ये पाहायला मिळते. आजही त्या पुर्वीप्रमाणेच सुंदर दिसतात.

अमिताभ यांनी १९७३ साली जया यांच्याशी लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नाला ४६ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्येही त्यांच्या लग्नाचा किस्सा उलगडला होता.

त्यांनी या फोटोनंतर आणखी एक फोटो शेअर केला आहे. 'करवा चौथ'च्या निमित्त सर्व महिला आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी व्रत करत असतात. त्यांच्या प्रती त्यांनी या ट्विटमधुन आदर व्यक्त केला आहे.

त्यांनी काही ओळी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिल्या आहेत.  'खूबसूरती का मुकाबला आज अपने पूरे शबाब पर था, आज एक चांद दूसरे चांद के इन्तजार में था', असं लिहून त्यांनी करवा चौथच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.