ETV Bharat / sitara

तिग्मांशु धुलिया फिल्म उद्योगातील सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक - दीपराज राणा - Deepraj Rana

तिग्मांशु धुलिया फिल्म उद्योगातील सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक असल्याचे अभिनेता दीपराज राणा यांनी म्हटलंय...आगामी 'मिलन टॉकीज'मध्ये ते पुन्हा एकत्र काम करीत आहे...१५ मार्च रोजी हा सिनेमा रिलीज होतोय...

author img

By

Published : Mar 9, 2019, 5:42 PM IST

मुंबई - राष्ट्रीय पुरस्कार विजेते तिग्मांशु धुलिया हे सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक असल्याचे मत अभिनेता दीपराज राणा यांनी व्यक्त केलंय. दोघांनी 'साहब, बीबी और गैंगस्टर' आणि 'बुलेट राजा' यासारख्या चित्रपटातून एकत्र काम केले होते.

धुलियांसोबत कामाच्या अनुभवाबद्दल बोलताना दीपराज म्हणाला, "मी त्यांच्यासोबत सुमारे अर्धा डझन चित्रपटातून एकत्र काम केले आहे. ते आपल्या चित्रपट उद्योगातील सर्वश्रेष्ठ दिग्दर्शकांपैकी एक आहेत."

दोघेही आगाी 'मिलन टॉकीज' या चित्रपटात पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.

आजपर्यंत दीपराज गंभीर भूमिकेत दिसायचे पण यावेळी एका हलक्या फुलक्या भूमिकेत दिसणार असल्याचे दीपराजनी म्हटले आहे. कप्तान सिंग या मजेदार भूमिकेत असल्याचे त्यांनी सांगितले.

'मिलन टॉकीज' १५ मार्च रोजी रिलीज होत आहे

Intro:Body:

तिग्मांशु धुलिया फिल्म उद्योगातील सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक असल्याचे अभिनेता दीपराज राणा यांनी म्हटलंय...आगामी 'मिलन टॉकीज'मध्ये ते पुन्हा एकत्र काम करीत आहे...१५ मार्च रोजी हा सिनेमा रिलीज होतोय...

तिग्मांशु धुलिया फिल्म उद्योगातील सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक - दीपराज राणा

मुंबई - राष्ट्रीय पुरस्कार विजेते तिग्मांशु धुलिया हे सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक असल्याचे मत अभिनेता दीपराज राणा यांनी व्यक्त केलंय. दोघांनी 'साहब, बीबी और गैंगस्टर' आणि 'बुलेट राजा' यासारख्या चित्रपटातून एकत्र काम केले होते.

धुलियांसोबत कामाच्या अनुभवाबद्दल बोलताना दीपराज म्हणाला,  "मी त्यांच्यासोबत सुमारे अर्धा डझन चित्रपटातून एकत्र काम केले आहे. ते आपल्या चित्रपट उद्योगातील सर्वश्रेष्ठ दिग्दर्शकांपैकी एक आहेत."

दोघेही आगाी 'मिलन टॉकीज' या चित्रपटात पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.

आजपर्यंत दीपराज गंभीर भूमिकेत दिसायचे पण यावेळी एका हलक्या फुलक्या भूमिकेत दिसणार असल्याचे दीपराजनी म्हटले आहे. कप्तान सिंग या मजेदार भूमिकेत असल्याचे त्यांनी सांगितले.

'मिलन टॉकीज' १५ मार्च रोजी रिलीज होत आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.