ETV Bharat / sitara

तापसी पन्नुच्या 'थप्पड'चं फर्स्ट लुक पोस्टर, ट्रेलरही लवकरच होणार प्रदर्शित - Taapsee Pannu upcoming film

चित्रपटाच्या पोस्टरवर 'बस इतनी सी बात?', अशी टॅगलाईन देण्यात आली आहे.

Thappad First look poster release, Taapsee Pannu first look from Thappad, Thappad film trailer news, Thappad film news, Thappad film release date, Thappad film, 'थप्पड'चं फर्स्ट लुक पोस्टर, Taapsee Pannu upcoming film, Taapsee Pannu latest news
तापसी पन्नुच्या 'थप्पड'चं फर्स्ट लुक पोस्टर, ट्रेलरही लवकरच होणार प्रदर्शित
author img

By

Published : Jan 30, 2020, 1:24 PM IST

मुंबई - अभिनेत्री तापसी पन्नु यंदा बऱ्याच चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या 'पिंक' आणि 'मुल्क' चित्रपटानंतर 'थप्पड' चित्रपटातही तिची वर्णी लागली आहे. या चित्रपटातील तापसीचा लुक असलेले पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. तर, ट्रेलरही उद्या म्हणजे १ फेब्रुवारीला प्रदर्शित केला जाणार आहे.

'थप्पड' हा एक महिला केंद्रित चित्रपट असून तो सर्व भारतीय महिलांना समर्पित असल्याचे अनुभव सिन्हा यांनी म्हटले होते. चित्रपटाच्या पोस्टरवर 'बस इतनी सी बात?', अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. तर, तापसीचाही लुक यावर पाहायला मिळतो.

हेही वाचा -Hacked: विक्रम भट्ट यांचेही फेसबुक अकाउंट झाले होते हॅक

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी हे पोस्टर ट्विटरवर शेअर केले आहे.

प्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री अमृता प्रितम यांच्या जीवनकथेवर या चित्रपटाची कथा आधारित असल्याचेही बोलले जात आहे.

भूषण कुमार, क्रिश्न कुमार आणि अनुभव सिन्हा हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. २८ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -विकी कौशलचा 'भूत' चित्रपटातील थरारक लुक, 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Intro:Body:

Taapsee Pannu Starer Thappad First look poster release

Thappad First look poster release, Taapsee Pannu first look from Thappad, Thappad film trailer news, Thappad film news, Thappad film release date, Thappad film, 'थप्पड'चं फर्स्ट लुक पोस्टर, Taapsee Pannu upcoming film, Taapsee Pannu latest news

तापसी पन्नुच्या 'थप्पड'चं फर्स्ट लुक पोस्टर, ट्रेलरही लवकरच होणार प्रदर्शित

मुंबई - अभिनेत्री तापसी पन्नु यंदा बऱ्याच चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या 'पिंक' आणि 'मुल्क' चित्रपटानंतर 'थप्पड' चित्रपटातही तिची वर्णी लागली आहे. या चित्रपटातील तापसीचा लुक असलेले पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. तर, ट्रेलरही उद्या म्हणजे १ फेब्रुवारीला प्रदर्शित केला जाणार आहे. 

'थप्पड' हा एक महिला केंद्रित चित्रपट असून तो सर्व भारतीय महिलांना समर्पित असल्याचे अनुभव सिन्हा यांनी म्हटले होते. चित्रपटाच्या पोस्टरवर 'बस इतनी सी बात?', अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. तर, तापसीचाही लुक यावर पाहायला मिळतो. 

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी हे पोस्टर ट्विटरवर शेअर केले आहे. 

प्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री अमृता प्रितम यांच्या जीवनकथेवर या चित्रपटाची कथा आधारित असल्याचेही बोलले जात आहे. 

भूषण कुमार, क्रिश्न कुमार आणि अनुभव सिन्हा हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. २८ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.