मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने शूट दरम्यान सुरक्षित राहण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे. कोरोनाच्या साथीच्या काळात तिने आपला मेकअप बेमालुमपणे वाचवला आहे. सनीने इंन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यात ती पारदर्शक मास्क घातलेली दिसत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा - ट्विटरवर शांत राहण्याचा सल्ला देणाऱ्यांना कंगनाने दिले प्रत्युत्तर
या फोटोमध्ये सनीने आपल्या ट्रान्स्परन्ट मास्कने तोंड आणि नाक पूर्णपणे झाकले आहे. या मास्कची खासियत ही आहे की, तिची लिपस्टिकही खराब होत नाही.
हेही वाचा - मिलिंदचा नवा फोटो पाहून चाहत्यांना आली अक्षय कुमारची आठवण
सनीने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, "मेकअप खराब न करता शॉट्स दरम्यान सेफ."