ETV Bharat / sitara

कॅबमधून प्रवास करताना सोनमला धक्कादायक अनुभव, चाहत्यांना दिला 'हा' सल्ला - sonam kapoor film

लंडन येथे उबर कॅबने प्रवास करण्याचा अनुभव भीतीदायक होता, असे सोनमने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

Sonam Kapoor share scariest experience with uber driver in London
कॅबमधुन प्रवास करताना सोनमला धक्कादायक अनुभव,चाहत्यांना दिला 'हा' सल्ला
author img

By

Published : Jan 16, 2020, 9:35 PM IST

मुंबई - अभिनेत्री सोनम कपूर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले चांगले वाईट अनुभव चाहत्यांसोबत शेअर करत असते. अलिकडेच तिने तिच्यासोबत घडलेला एक धक्कादायक प्रसंग शेअर केला आहे. लंडन येथे उबर कॅबने प्रवास करण्याचा अनुभव भीतीदायक होता, असे तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

सोनमने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, उबर कॅबमध्ये प्रवास करण्याचा अनुभव अतिशय भीतीदायक होता. त्यामुळे मी सर्वांना ही विनंती करते, की उबरपेक्षा सार्वजनिक वाहनाचाच वापर करा'.

  • Hey guys I’ve had the scariest experience with @Uber london. Please please be careful. The best and safest is just to use the local public transportation or cabs. I’m super shaken.

    — Sonam K Ahuja (@sonamakapoor) January 15, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तिच्या या ट्विटवर अनेकांनी तिच्यासोबत नेमकं काय घडलं? हा प्रश्न विचारला. याचे उत्तर देताना तिने लिहिले, की 'कॅबचा ड्रायव्हर सलग ओरडत होता. शेवटी तर मी हादरून गेली होती'.

  • What happened, sonam? As someone who takes cabs in London, it would be good to know!

    — Priya Mulji (@PriyaMulji) January 15, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सोनमच्या ट्विटनंतर 'उबर'च्या ट्विटरने सोनमला आणखी माहिती विचारली. त्यावर सोनमने लिहिले, की 'मी तुमच्या अ‌ॅपवर तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणताही संपर्क झाला नाही. तुम्हाला तुमची सिस्टिम अपडेट करण्याची गरज आहे. माझे नुकसान झाले आहे. यापेक्षा अधिक तुम्ही काहीच करू शकत नाही'.

  • Sorry to hear about this, Sonam. Can you please send us a DM with your email address and mobile so we can look into this?

    — Uber (@Uber) January 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सोनमने यापूर्वीदेखील ब्रिटीश एवरवेज विमानात प्रवास करण्यासंबधी ट्विट लिहिले होते. तिने या विमानातून ३ वेळा प्रवास केला. मात्र, दरवेळी तिची बॅग हरवली. त्यामुळे ट्विटरच्या माध्यमातून तिने आपला संताप व्यक्त केला होता.

  • This is the third time ive traveled @British_Airways this month and the second time they’ve lost my bags. I think I’ve learnt my lesson. I’m never flying @British_Airways again.

    — Sonam K Ahuja (@sonamakapoor) January 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

वर्कफ्रंटबाबत सांगायचं, तर सोनम दुलकर सलमानसोबत 'द झोया फॅक्टर' या चित्रपटात दिसली होती. सध्या तिच्या कोणत्याही चित्रपटाची घोषणा झालेली नाही.

Intro:Body:

कॅबमधुन प्रवास करताना सोनमला धक्कादायक अनुभव,चाहत्यांना दिला 'हा' सल्ला

मुंबई - अभिनेत्री सोनम कपूर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले चांगले वाईट अनुभव चाहत्यांसोबत शेअर करत असते. अलिकडेच तिने तिच्यासोबत घडलेला एक धक्कादायक प्रसंग शेअर केला आहे. लंडन येथे उबर कॅबने प्रवास करण्याचा अनुभव भीतीदायक होता, असे तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

सोनमने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, उबर कॅबमध्ये प्रवास करण्याचा अनुभव अतिशय भीतीदायक होता. त्यामुळे मी सर्वांना ही विनंती करते, की उबरपेक्षा सार्वजानिक वाहनाचाच वापर करा'.

तिच्या या ट्विटवर अनेकांनी तिच्यासोबत नेमकं काय घडलं, हा प्रश्न विचारला. याचे उत्तर देताना तिने लिहिले, की 'कॅबचा ड्रायव्हर सलग ओरडत होता. शेवटी तर मी हादरून गेली होती'.

सोनमच्या ट्विटनंतर 'उबर'च्या ट्विटरने सोनमला आणखी माहिती विचारली. त्यावर सोनमने लिहिले, की 'मी तुमच्या अॅपवर तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणताही संपर्क झाला नाही. तुम्हाला तुमची सिस्टिम अपडेट करण्याची गरज आहे. माझे नुकसान झाले आहे. यापेक्षा अधिक तुम्ही काहीच करू शकत नाही'.

सोनमला यापूर्वीदेखील ब्रिटीश एवरवेज विमानात प्रवास करण्यासंबधी ट्विट लिहिले होते. तिने या विमानातून ३ वेळा प्रवास केला. मात्र, दरवेळी तिची बॅग हरवली. त्यामुळे ट्विटरच्या माध्यमातून तिने आपला संताप व्यक्त केला होता.

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, सोनम दुलकर सलमानसोबत 'द झोया फॅक्टर' या चित्रपटात दिसली होती. सध्या तिच्या कोणत्याही चित्रपटाची घोषणा झालेली नाही.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.