मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळीच दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मागील बऱ्याच दिवसांपासून राज्यात सत्तानाट्य सुरू होते. या सत्तास्थापनेचा पेच असा तडकाफडकी सुटल्याने राजकिय क्षेत्रासोबतच कलाविश्वातही चर्चा पाहायला मिळत आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनेदेखील ट्विटरच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त केलं आहे.
सोनालीने तिच्या ट्विटमध्ये लिहिलंय, का ''पवार’ play शिवाय जिंकता येत नाही....
असं दिसतंय... क्रिकेट वर्ल्डकप फायनल काय नाही तर #महाराष्ट्रविधानसभानिवडणूक काय पण या राजकीय ड्रामा चा ‘पवार’full end झाला आहे का नाही अजून, काय वाटतंय?', असं तिने ट्विट केलं आहे.
-
‘पवार’ play शिवाय जिंकता येत नाही....
— Sonalee (@meSonalee) November 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
असं दिसतंय...
क्रिकेट वर्ल्डकप फायनल काय नाही तर #महाराष्ट्रविधानसभानिवडणूक काय 🤔
पण या राजकीय ड्रामा चा ‘पवार’full end झाला आहे का नाही अजून, काय वाटतंय?
">‘पवार’ play शिवाय जिंकता येत नाही....
— Sonalee (@meSonalee) November 23, 2019
असं दिसतंय...
क्रिकेट वर्ल्डकप फायनल काय नाही तर #महाराष्ट्रविधानसभानिवडणूक काय 🤔
पण या राजकीय ड्रामा चा ‘पवार’full end झाला आहे का नाही अजून, काय वाटतंय?‘पवार’ play शिवाय जिंकता येत नाही....
— Sonalee (@meSonalee) November 23, 2019
असं दिसतंय...
क्रिकेट वर्ल्डकप फायनल काय नाही तर #महाराष्ट्रविधानसभानिवडणूक काय 🤔
पण या राजकीय ड्रामा चा ‘पवार’full end झाला आहे का नाही अजून, काय वाटतंय?
हेही वाचा -आज महाराष्ट्र पॅटर्न रिलिज झाला - प्रविण तरडे
तिच्या या ट्विटनंतर त्यावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया देखील आल्या. तिच्या या ट्विटवरुन एका युजरने 'तुम्ही खूप इंटरेस्ट दाखवताहेत #पुन्हांनिवडणूक आता हे आपली image वेगळी आहे ती या राजकारणात आणून खराब करू नका', असा टोला मारला.
-
तुम्ही खूप इंटरेस्ट दाखवताहेत #पुन्हांनिवडणूक आता हे आपली image वेगळी आहे ती या राजकारणात आणून खराब करू नका
— Sagar (@Sagar28343544) November 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
नाहीतर #जनता सगळ्यांना जागा दाखवते
">तुम्ही खूप इंटरेस्ट दाखवताहेत #पुन्हांनिवडणूक आता हे आपली image वेगळी आहे ती या राजकारणात आणून खराब करू नका
— Sagar (@Sagar28343544) November 23, 2019
नाहीतर #जनता सगळ्यांना जागा दाखवतेतुम्ही खूप इंटरेस्ट दाखवताहेत #पुन्हांनिवडणूक आता हे आपली image वेगळी आहे ती या राजकारणात आणून खराब करू नका
— Sagar (@Sagar28343544) November 23, 2019
नाहीतर #जनता सगळ्यांना जागा दाखवते
-
का? कलाकार हे या राज्याजे नागरिक नसतात का? आम्हाला राज्यात काय चालू आहे यात इंटरेस्ट का नसावा? आणि त्यावर मत का मांडू नये?
— Sonalee (@meSonalee) November 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">का? कलाकार हे या राज्याजे नागरिक नसतात का? आम्हाला राज्यात काय चालू आहे यात इंटरेस्ट का नसावा? आणि त्यावर मत का मांडू नये?
— Sonalee (@meSonalee) November 23, 2019का? कलाकार हे या राज्याजे नागरिक नसतात का? आम्हाला राज्यात काय चालू आहे यात इंटरेस्ट का नसावा? आणि त्यावर मत का मांडू नये?
— Sonalee (@meSonalee) November 23, 2019
हेही वाचा -ते पुन्हा आले ! देवेंद्र फडणवीसांचे ट्विटर स्टेटस बदलले