ETV Bharat / sitara

शाहरुखच्या पोरीचा 'तो' फोटो झाला व्हायरल - photo viral on social media

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान हिचा एक फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सद्या हा फोटो व्हायरल झालाय.

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान
author img

By

Published : Sep 16, 2019, 8:23 PM IST

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान चित्रपटापासून दूर असली तरी नेहमी चर्चेत राहते. आपल्या अनोख्या स्टाईल आणि लूकमुळे स्टार किड्सच्या दुनियेत तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अलिकडेच तिचा एक फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हा फोटो सध्या व्हायरल झाला आहे.

शाहरुख खानच्या फॅन पेजवर हा फोटो शेअर करण्यात आला आहे. यात ती खूप सुंदर दिसत आहे. या फोटोत सुहाना खानने स्कायब्ल्यू ड्रेस आणि ब्ल्यू डेनिम परिधान केल्याचे दिसते. यात ती खोडकर पोज देताना दिसत आहे. विशेष म्हणजे सुहाना आपल्या सोशल मीडियावर फारसी सक्रिय नाही. परंतु, या पेजवर तिचे व्हिडिओ आणि फोटो नेहमी शेअर होत असतात.

शाहरुख खानची मुलगी सुहानाने यावर्षी ग्रॅज्यूएशन पूर्ण केले आहे. आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी ती सध्या अमेरिकेत राहात असते. इतर स्टार किड्स प्रमाणेच तिलाही बॉलिवूडमध्ये पदार्पण करायाचा आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.