मुंबई - भारताच्या महान गायिका लता मंगेशकर यांना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे काल (सोमवार) त्यांना बीच कँडी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. त्या लवकरात लवकर बऱ्या होऊन सुखरुप घरी परताव्यात यासाठी बॉलिवूडच्या अनेकांनी प्रार्थना केली आहे. अभिनेत्री हेमा मालिनी यांनी लतादीदी लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी ईश्वराकडे प्रार्थना केली आहे.
-
Prayers for @mangeshkarlata who is hospitalised & is reported to be in a critical condition. God give her the strength to come out of this crisis & continue to be in our midst. The nation prays for Bharat Ratna Lata ji, the nightingale of India🙏 pic.twitter.com/n9WKw6Drfw
— Hema Malini (@dreamgirlhema) November 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Prayers for @mangeshkarlata who is hospitalised & is reported to be in a critical condition. God give her the strength to come out of this crisis & continue to be in our midst. The nation prays for Bharat Ratna Lata ji, the nightingale of India🙏 pic.twitter.com/n9WKw6Drfw
— Hema Malini (@dreamgirlhema) November 12, 2019Prayers for @mangeshkarlata who is hospitalised & is reported to be in a critical condition. God give her the strength to come out of this crisis & continue to be in our midst. The nation prays for Bharat Ratna Lata ji, the nightingale of India🙏 pic.twitter.com/n9WKw6Drfw
— Hema Malini (@dreamgirlhema) November 12, 2019
अभिनेत्री शबाना आझमी यांनीदेखील लतादीदी बऱ्या व्हाव्यात यासाठी शुभेच्छा दिल्या आहे. गायक अदनान सामी यांनी ट्विटरवर म्हटलंय, तुम्ही लवकर बऱ्या व्हा. तुमच्यासाठी खूप प्रार्थना.
-
Get well very soon dearest Didi.. Prayers.🙏🙏 #LataMangeshkar
— Adnan Sami (@AdnanSamiLive) November 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Get well very soon dearest Didi.. Prayers.🙏🙏 #LataMangeshkar
— Adnan Sami (@AdnanSamiLive) November 11, 2019Get well very soon dearest Didi.. Prayers.🙏🙏 #LataMangeshkar
— Adnan Sami (@AdnanSamiLive) November 11, 2019
बीच कँडी रुग्णालयात लता मंगेशकर यांना काल दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वसनाचा त्रास होत होता. गायिका असल्यामुळे त्यांचे फुफ्फुस उत्तम आहे. लवकरच त्यांना रुग्णालयातून सुट्टी मिळू शकेल.