ETV Bharat / sitara

शबाना आझमी यांची प्रकृती स्थिर, जावेद अख्तर यांनी चाहत्यांचे मानले आभार - Javed Akhtar on Shabana Azami Health

जावेद अख्तर यांनी त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे.

Shabana Azami health update, Shabana Azami health news, Shabana Azami latest news, Javed Akhtar thanks to wellwishers, Javed Akhtar on Shabana Azami Health, Shabana Azami news
शबाना आझमी यांची प्रकृती स्थिर, जावेद अख्तर यांनी चाहत्यांचे मानले आभार
author img

By

Published : Jan 23, 2020, 5:18 PM IST

मुंबई - ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खोपोली हद्दीत शबाना आझमी यांच्या कारचा अपघात झाला होता. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना तात्काळ एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होत. नंतर अंधेरीतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले होते.

  • Our family would like to thank all the friends and well wishers for their concern and messages for @AzmiShabana. This is to let everyone know that she is recovering well and most probably will be shifted to a normal room tomorrow.

    — Javed Akhtar (@Javedakhtarjadu) January 22, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शबाना आझमी यांच्या अपघाताचे वृत्त समजताच बऱ्याच कलाकारांनी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही अनेक कलाकारांनी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा यावी, याकरता प्रार्थना केली होती.

हेही वाचा - माझ्याकडे जन्माचा दाखला नाही, ..म्हणजे मी भारतीय नाही का?

जावेद अख्तर यांनी त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. तसेच, या कठीण प्रसंगात शुभचिंतकांनी दिलेल्या आधारासाठी चाहत्यांचे आभार मानले आहेत.
शबाना आझमी यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली आहे. लवकरच त्यांना डिस्जार्ज मिळण्याची शक्यता असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे.

हेही वाचा -'मीच काय, तुम्हाला कोणीही गांभीर्याने घेत नाही'

Intro:Body:

Shabana Azami health is stable and Under Observation

Shabana Azami health update, Shabana Azami health news, Shabana Azami latest news, Javed Akhtar thanks to wellwishers, Javed Akhtar on Shabana Azami Health, Shabana Azami news

शबाना आझमी यांची प्रकृती स्थिर, जावेद अख्तर यांनी चाहत्यांचे मानले आभार

मुंबई - ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खोपोली हद्दीत  शबाना आझमी यांच्या कारचा अपघात झाला होता. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना तात्काळ एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होत. नंतर अंधेरीतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले होते.

शबाना आझमी यांच्या अपघाताचे वृत्त समजताच बऱ्याच कलाकारांनी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही अनेक कलाकारांनी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा यावी, याकरता प्रार्थना केली होती. 

जावेद अख्तर यांनी त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. तसेच, या कठीण प्रसंगात शुभचिंतकांनी दिलेल्या आधारासाठी चाहत्यांचे आभार मानले आहेत.

शबाना आझमी यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली आहे. लवकरच त्यांना डिस्जार्ज मिळण्याची शक्यता असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.