ETV Bharat / sitara

सतरा वर्षानंतर रितेशच्या 'त्या' गाण्याची शूटिंग अन ते ही बाभळगावात...

'तुझे मेरी कसम' या चित्रपटाच्या निमित्ताने रितेश देशमुख आणि जेनेलिया यांची भेट झाली आणि नंतर ते विवाहबंधनात अडकले. रितेशचा हा पहिलाच पदार्पणाचा चित्रपट होता. या चित्रपटाला १७ वर्ष पूर्ण झाले असून याच्या शीर्षक गीताचा चिकटॉक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

ritesh-jenelias-ticktock-video-viral
तुझे मेरी कसम
author img

By

Published : Jan 3, 2020, 4:40 PM IST

लातूर : ज्या चित्रपटामुळे रितेश- जेनेलिया एकत्र आले त्या 'तुझे मेरी कसम' या चित्रपटाला आज १७ वर्ष पूर्ण झाली आहेत. चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी याच चित्रपटातील टायटल सॉंग चे चित्रीकरण हे रितेश देशमुख यांच्या मूळ गावी म्हणजे बाभळगाव येथे करण्यात आले असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

तुझे मेरी कसम' या चित्रपटाला आज १७ वर्ष पूर्ण होत आहेत. या चित्रपटानंतर रितेश- जिनेलिया यांनी लग्न करून ज्यांनी आयुष्य एकमेकांच्या सहवासात घालवण्याचा निर्णय घेतला होता.

आजही या चित्रपटातील गाणी प्रसिद्ध असून या दोघांनीही चित्रपटातील आठवणींना उजाळा दिला आहे. मुंबई येथील आ. अमित देशमुख यांचा मंत्रिपदाचा शपथविधी उरकल्यानंतर रितेश देशमुख आणि जेनेलिया हे दोघे वैशालीताई देशमुख यांच्यासोबत बाभळगावला परतले होते. दरम्यान, रितेश नि जेनेलिया यांनी त्यांच्या शेतामध्ये या चित्रपटाची आठवण म्हणून टायटल सॉंगचे चित्रीकरण केले आहे. रितेश यांनी हेच गाणे टिकटॉक वर अपलोड केले असून सध्या तुफान व्हायरल हॊत आहे, तर दुसरीकडे जेनेलिया यांनी देखील बुधवारी बाभळगाव येथे शूटिंग केलेलीच गाणे टिकटॉकवर अपलोड केली आहेत.

एकंदरीत या चित्रपटाला १७ वर्ष पूर्ण झाले असून यासंबधी रितेशने त्यांच्या शेतामध्ये शूट केलेल्या गाण्याने धुमाकूळ घातला असून, लातूरातील अनेक तरुणांनी हे गाणे व्हाटअप स्टेटसला ठेवले आहे...

Intro:सतरा वर्षानंतर रितेशच्या 'त्या' गाण्याची शूटिंग अन ते ही बाभळगावात...
लातूर : ज्या चित्रपटामुळे रितेश- जेनेलिया एकत्र आले त्या 'तुझे मेरी कसम' या चित्रपटाला आज १७ वर्ष पूर्ण झाली आहेत. चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी याच चित्रपटातील टायटल सॉंग चे चित्रीकरण हे रितेश देशमुख यांच्या मूळ गावी म्हणजे बाभळगाव येथे करण्यात आले असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Body:'तुझे मेरी कसम' या चित्रपटाला आज १७ वर्ष पूर्ण होत आहेत. या चित्रपटानंतर रितेश- जिनेलिया यांनी लग्न करून ज्यांनी आयुष्य एकमेकांच्या सहवासात घालवण्याचा निर्णय घेतला होता. आजही या चित्रपटातील गाणी प्रसिद्ध असून या दोघांनीही चित्रपटातील आठवणींना उजाळा दिला आहे. मुंबई येथील आ. अमित देशमुख यांचा मंत्रिपदाचा शपथविधी उरकल्यानंतर रितेश देशमुख आणि जेनेलिया हे दोघे वैशालीताई देशमुख यांच्यासोबत बाभळगावला परतले होते. दरम्यान, रितेश नि जेनेल्या यांनी त्यांच्या शेतामध्ये या चित्रपटाची आठवण म्हणून टायटल सॉंगचे चित्रीकरण केले आहे. रितेश यांनी हेच गाणे टिकटॉक वर अपलोड केले असून सध्या तुफान व्हायरल हॊत आहे तर दुसरीकडे जेनेलिया यांनी देखील बुधवारी बाभळगाव येथे शूटिंग केलेलीच गाणे टिकटॉकवर अपलोड केली आहेत. एकंदरीत या चित्रपटाला १७ वर्ष पूर्ण झाले असून यासंबधी रितेशने त्यांच्या शेतामध्ये शूट केलेल्या गाण्याने धुमाकूळ घातला असून... Conclusion:लातूरतातील अनेक तरुणांनी हे गाणे व्हाटअप स्टेटसला ठेवले आहे...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.