ETV Bharat / sitara

''आईसोबत घरी थांब, आलियासोबत नव्हे''... रणबीरला ट्रोलर्सचा टोला - नितू कपूर सांत्वन

ऋषी कपूर यांच्या तेरवीच्या विधीसाठी अभिनेत्री आलिया भट्ट पोहोचली होती. घरी जात असताना ती रणबीर कपूरसोबत कारमध्ये काही लोकांना दिसली होती. यामुळे रणबीर कपूरला लोकांनी ट्रोल करायला सुरूवात केली आहे.

ranbir-kapoor-trolled-f
रणबीरला ट्रोलर्सचा टोला
author img

By

Published : May 15, 2020, 4:31 PM IST

मुंबई - अभिनेता ऋषी कपूर यांच्या निधानंतर त्यांच्या घरी तेरवीचा विधी पार पडला. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांसह फिल्म इंडस्ट्रीतील काही सेलेब्स हजर होते.

तेरवीच्या या विधीसाठी अभिनेत्री आलिया भट्ट पोहोचली होती. घरी जात असताना ती रणबीर कपूरसोबत कारमध्ये काही लोकांना दिसली होती. यामुळे रणबीर कपूरला लोकांनी ट्रोल करायला सुरूवात केली आहे. अशा प्रसंगी त्याने नितू कपूर यांच्यासोबत असायला पाहिजे होते, अशी त्याच्यावर टीका होत आहे.

एका यूजरने लिहिलंय, ''रणबीरला आपल्या आईसोबत घरी असायला पाहिजे होते. आईने त्यावर प्रेम केले आहे तर त्याने तिला एकटी कसे सोडले?''

ranbir-kapoor-trolled-f
''आईसोबत घरी थांब, आलियासोबत नव्हे''...रणबीरला ट्रोलर्सचा टोला

दुसऱ्या युजरने लिहिलंय की, ''रिध्दीमा दिल्लीहून आली आहे, अशावेळी रणबीरने घरी थांबले पाहिजे...खुपच दुः खद.''

काही युजर्सनी म्हटलंय की, ''रणबीरला आईसोबत न राहता आलियासोबत राहताना लाज वाटली पाहिजे होती.''

''पाहुण्यासारखे आलियासोबत आलास...थोडी लाज बाळग'', असे एकाने लिहिलंय. अशा अनेक कॉमेंट्स रणबीरला पोस्ट करण्यात आल्या आहेत.

लॉकडाऊनच्या सुरुवातीला आलिया आणि रणबीर कुत्र्याला फिरवत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

ऋषी कपूर यांच्या तेरवीला आलिया, करिश्मासह अनेकजण उपस्थित होते. त्यांनी रिद्धीमा, रणबीर आणि नितू कपूर यांचे सांत्वन केले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.