हैदराबाद : साऊथचा हँडसम हंक राणा दग्गुबाती शनिवारी विवाहबंधनात अडकला. हैदराबादमधील रामानाईडू स्टुडिओजमध्ये राणा आणि मिहीका बजाज यांचा भव्य असा विवाह सोहळा पार पडला.
पाहूयात या सोहळ्यातील काही क्षणचित्रे :
तेलुगू आणि मारवाडी अशा दोन्ही पद्धतींनी हा विवाह पार पडला. या सोहळ्याला केवळ नातेवाईक आणि दोघांच्या जवळचे मित्र उपस्थित होते.