ETV Bharat / sitara

प्रतीक्षा संपली.. रजनीकांत यांच्या 'दरबार'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

author img

By

Published : Dec 16, 2019, 7:53 PM IST

या चित्रपटात रजनीकांत २५ वर्षानंतर पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Rajinikanth starer Darbar hindi trailer out
प्रतिक्षा संपली, रजनीकांत यांच्या 'दरबार'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

मुंबई - दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या 'दरबार' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये रजनीकांत यांचा खास अंदाज पाहायला मिळतो. अभिनेता सुनील शेट्टी देखील या चित्रपटामध्ये भूमिका साकारत आहे. ट्रेलरमधील रजनीकांत यांच्या तोंडी असलेले डायलॉगदेखील प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवण्यासाठी पुरेसे आहेत.

ए.आर. मुरुगादोस यांनी दिग्दर्शन केलेला 'दरबार' हा चित्रपट ९ जानेवारीला पोंगल सणाच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित होईल. अभिनेत्री नयनाताराचीही यामध्ये मुख्य भूमिका आहे.

हेही वाचाा -रजनीकांतच्या 'दरबार'चे नवे पोस्ट रिलीज, आज प्रतीक्षा ट्रेलरची

हिंदी, तामिळ आणि तेलुगु भाषेतही हा चित्रपट पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटात रजनीकांत २५ वर्षानंतर पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यांनी १९९२ मध्ये 'पांडियन' या तामिळ चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. त्यानंतर अनेक भूमिका केल्यानंतर तब्बल २५ वर्षांनी पुन्हा एकदा पोलिसांच्या वर्दीत रजनीकांत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

हेही वाचा -हरिवंशराय बच्चन यांचा पोलंड येथे सन्मान, बिग बींच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रम

Intro:Body:

Rajinikanth starer Darbar hindi trailer out

#Rajinikanth, #Darbar, #DarbarTrailer, Rajinikanth in Darbar, Darbar trailer

प्रतिक्षा संपली, रजनीकांत यांच्या 'दरबार'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

मुंबई - दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या 'दरबार' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये रजनीकांत यांचा खास अंदाज पाहायला मिळतो. अभिनेता सुनील शेट्टी देखील या चित्रपटामध्ये भूमिका साकारत आहे. ट्रेलरमधील रजनीकांत यांच्या तोंडी असलेले डायलॉगदेखील प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवण्यासाठी पुरेसे आहेत. 

ए.आर. मुरुगादोस यांनी दिग्दर्शन केलेला 'दरबार' हा चित्रपट ९ जानेवारीला पोंगल सणाच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित होईल. अभिनेत्री नयनाताराचीही यामध्ये मुख्य भूमिका आहे. 

हिंदी, तामिळ आणि तेलुगु भाषेतही हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. 

या चित्रपटात रजनीकांत २५ वर्षानंतर पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यांनी १९९२ मध्ये 'पांडियन' या तामिळ चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. त्यानंतर अनेक भूमिका केल्यानंतर तब्बल २५ वर्षांनी पुन्हा एकदा पोलिसांच्या वर्दीत रजनीकांत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहे

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.