ETV Bharat / sitara

प्रियांका चोप्राच्या भावाचे लग्न पुढे ढकलले, देसी गर्ल अमेरिकेला रवाना - priyanka chopra

सिद्धार्थ आणि इशिता बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते. फेब्रुवारी महिन्यात त्यांनी साखरपुडा आटोपला होता. त्यांच्या लग्नासाठी प्रियांका भारतात आली होती.

प्रियांका चोप्राच्या भावाचे लग्न पुढे ढकलले, देसी गर्ल अमेरिकेला रवाना
author img

By

Published : Apr 30, 2019, 2:34 PM IST

मुंबई - बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा तिचा भाऊ सिद्धार्थ चोप्राच्या लग्नासाठी अमेरिकेहून भारतात आली होती. मात्र, काही कारणास्तव त्याच्या लग्नाची तारीख पुढे ढकलली आहे. त्यामुळे प्रियांका अमेरिकेला परत गेली आहे. काही दिवसांपूर्वीच तिने तिच्या कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

प्रियांकाचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा हा त्याची गर्लफ्रेन्ड इशिता कुमार हिच्याशी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात लग्नगाठ बांधणार होता. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, इशिताची तब्येत अचानक खराब झाल्याने तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे हे लग्न पुढे ढकलण्यात आले आहे.

सिद्धार्थ आणि इशिता बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते. फेब्रुवारी महिन्यात त्यांनी साखरपुडा आटोपला होता. त्यांच्या लग्नासाठी प्रियांका भारतात आली होती. २९ एप्रिलरोजी तिने मतदानाचा हक्कही बजावला. सोशल मीडियावर तिने फोटोही शेअर केले आहेत.

priyanka chopra
प्रियांकाने मतदानाचा हक्क बजावला

Intro:Body:

dummy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.