ETV Bharat / sitara

प्रभासच्या अती उत्साही फॅनने चक्क त्याच्याच कानशिलात लगावली - shraddha kapoor

लॉस ऐंजेलिस येथील विमानतळावर प्रभास आला होता. येथे त्याच्यासोबत एका चाहतीने फोटो काढले.  मात्र, फोटो काढल्यानंतर तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. फोटो काढल्यानंतर तिने प्रभासच्या कानशिलात लगावली.

प्रभास
author img

By

Published : Mar 5, 2019, 8:28 PM IST

दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा हॅन्डसम हंक 'बाहुबली' फेम प्रभास याचे जगभरात अनेक चाहते आहेत. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते मोठे उत्सुक असतात. 'बाहुबली' चित्रपटानंतर त्याच्या फॅन्स फोलोविंगमध्येही मोठी भर झाली आहे. त्याच्यासोबत सेल्फी किंवा फोटो काढण्यासाठीही अनेकजण आतूर असतात. मात्र, काही फॅन्सचा अती उत्साहीपणाही, अशावेळी पाहायला मिळतो. प्रभासच्या अशाच एका अतीउत्साही फॅनने चक्क प्रभासच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लॉस ऐंजेलिस येथील विमानतळावर प्रभास आला होता. येथे त्याच्यासोबत एका चाहतीने फोटो काढले. मात्र, फोटो काढल्यानंतर तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. फोटो काढल्यानंतर तिने प्रभासच्या कानशिलात लगावली. मात्र, प्रभासनेही तिच्या या कृत्याची हसून प्रतिक्रिया दिली. प्रभासने स्वत:ही हा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
सध्या प्रभास त्याच्या आगामी 'साहो' चित्रपटामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या शूटिंगसाठीच तो लॉस एंजेलिस येथे पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा दमदार टीजर प्रेक्षकांना पाहायला मिळाला. अभिनेत्री श्रद्धा कपूर यामध्ये प्रभाससोबत झळकणार आहे. या चित्रपटाचे पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहे.

Intro:Body:

Prabhas crazy fan slaps him after clicking photo

प्रभासच्या अती उत्साही फॅनने चक्क त्याच्याच कानशिलात लगावली

दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा हॅन्डसम हंक 'बाहुबली' फेम प्रभास याचे जगभरात अनेक चाहते आहेत. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते मोठे उत्सुक असतात. 'बाहुबली' चित्रपटानंतर त्याच्या फॅन्स फोलोविंगमध्येही मोठी भर झाली आहे. त्याच्यासोबत सेल्फी किंवा फोटो काढण्यासाठीही अनेकजण आतूर असतात. मात्र, काही फॅन्सचा अती उत्साहीपणाही, अशावेळी पाहायला मिळतो. प्रभासच्या अशाच एका अतीउत्साही फॅनने चक्क प्रभासच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लॉस ऐंजेलिस येथील विमानतळावर प्रभास आला होता. येथे त्याच्यासोबत एका चाहतीने फोटो काढले.  मात्र, फोटो काढल्यानंतर तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. फोटो काढल्यानंतर तिने प्रभासच्या कानशिलात लगावली. मात्र, प्रभासनेही तिच्या या कृत्याची हसून प्रतिक्रिया दिली. प्रभासने स्वत:ही हा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

सध्या प्रभास त्याच्या आगामी 'साहो' चित्रपटामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या शूटिंगसाठीच तो लॉस एंजेलिस येथे पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा दमदार टीजर प्रेक्षकांना पाहायला मिळाला. अभिनेत्री श्रद्धा कपूर यामध्ये प्रभाससोबत झळकणार आहे. या चित्रपटाचे पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.