मुंबई - अभिनेता गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत यांची जोडी लवकरच प्रेक्षकांना 'बोनस' देणार आहे. हा 'बोनस' म्हणजे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. आजवर बऱ्याच चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप पाडणारी ही जोडी 'बोनस'मध्ये एकत्र झळकणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.
'छोट्या क्षणाची बंपर धम्माल' अशी टॅगलाईन या पोस्टरवर पाहायला मिळते. सौरभ भावे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
चित्रपटाच्या पोस्टरमध्ये पूजा आणि गश्मीरचा रोमॅन्टिक अंदाज पाहायला मिळतो. या चित्रपटाची नेमकी कथा काय असले, याबद्दलची उत्कंठा या पोस्टवरून वाढते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अभिनेता स्वप्नील जोशीनेही या चित्रपटाचे पोस्टर शेअर करून 'मित्रांचा सिनेमा' असे कॅप्शन दिले आहे. या चित्रपटासाठी त्याने चित्रपटाच्या टीमला शुभेच्छाही दिल्या आहेत.
-
मित्रांचा सिनेमा ! खूप शुभेच्छा !!!
— स्वप्नील जोशी (@swwapniljoshi) January 8, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
छोट्या क्षणांची बंपर धम्माल..!#बोनस #28Feb2020@lioncrownent & @gseamsak presents
Prod - @arjunsbaran @kartiknishandar @govind3000 #AnupamaKarale #KanchanPatil
Written/Dir - @bhave.saurabh
Best wishes @mahajani.gashmeer & @iampoojasawant pic.twitter.com/wwbwkRdcjp
">मित्रांचा सिनेमा ! खूप शुभेच्छा !!!
— स्वप्नील जोशी (@swwapniljoshi) January 8, 2020
छोट्या क्षणांची बंपर धम्माल..!#बोनस #28Feb2020@lioncrownent & @gseamsak presents
Prod - @arjunsbaran @kartiknishandar @govind3000 #AnupamaKarale #KanchanPatil
Written/Dir - @bhave.saurabh
Best wishes @mahajani.gashmeer & @iampoojasawant pic.twitter.com/wwbwkRdcjpमित्रांचा सिनेमा ! खूप शुभेच्छा !!!
— स्वप्नील जोशी (@swwapniljoshi) January 8, 2020
छोट्या क्षणांची बंपर धम्माल..!#बोनस #28Feb2020@lioncrownent & @gseamsak presents
Prod - @arjunsbaran @kartiknishandar @govind3000 #AnupamaKarale #KanchanPatil
Written/Dir - @bhave.saurabh
Best wishes @mahajani.gashmeer & @iampoojasawant pic.twitter.com/wwbwkRdcjp
‘लायन क्राऊन एंटरटेन्मेंट’ आणि ‘जीसिम्स’ यांची प्रस्तुती असलेला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात २८ फेब्रुवारी २०२० ला प्रदर्शित होणार आहे.