ETV Bharat / sitara

आजही 'या' ठिकाणी हरिवंशराय बच्चन यांच्या आठवणी कायम - uttar pradesh news

बच्चन कुटुंबीयांचं इलाहाबादशी एक घट्ट नातं आहे. मुठ्ठीगंज कटक येथे आजही त्यांचे जुने घर असल्याचे पाहायला मिळते. मात्र, या घराची सध्या दुरवस्था झाली आहे. या घराचा काही भाग त्यांनी नातलगांकडे सोपवला आहे. मात्र, जर्जर अशा या घरात हरिवंशराय बच्चन यांच्या आठवणी आजही कायम आहेत.

Old house of Harivash rai bachchan in Prayagraj
आजही 'या' ठिकाणी हरिवंशराय बच्चन यांच्या आठवणी कायम
author img

By

Published : Nov 27, 2019, 1:27 PM IST

प्रयागराज - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे वडील आणि सुप्रसिद्ध हिंदी साहित्यकार डॉ. हरिवंश राय बच्चन यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९०७ साली इलाहाबाद येथे झाला होता. बच्चन कुटुंबीयांचं इलाहाबादशी एक घट्ट नातं आहे. मुठ्ठीगंज कटक येथे आजही त्यांचे जुने घर असल्याचे पाहायला मिळते. मात्र, या घराची सध्या दुरवस्था झाली आहे. या घराचा काही भाग त्यांनी नातलगांकडे सोपवला आहे. मात्र, जर्जर अशा या घरात हरिवंशराय बच्चन यांच्या आठवणी आजही कायम आहेत.

येथील नागरिकांनी याबाबत सांगितले की, हरिवंशराय हे त्यांची पत्नी तेजी आणि मुलगा अमिताभ बच्चन यांच्यासोबत याच गल्लीमध्ये राहत असत. जेव्हा अमिताभ बच्चन लहान होते, तेव्हा याच गल्लीत त्याचं बालपण गेलं आहे.

हरिवंशराय बच्चन यांच्या आठवणी आजही कायम

स्थानिक निवासी असलेले बी.एल. भार्गव यांनी माहिती देताना सांगितलं की, 'या घराचा काही परिसर हा बच्चन यांच्या नातलगांकडे सोपवण्यात आला आहे. हरिवंश राय बच्चन इलाहाबादच्या विश्वविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणूनही शिकवत होते. अमिताभ यांनीही इलाहाबादच्या बीएचएसमध्येच शिक्षण घेतले आहे.

बिग बी लहान असेपर्यंतच हरिवंशराय या ठिकाणी राहत होते. त्यानंतर ते मुंबईला रवाना झाले. मुंबईला गेल्यानंतर ते परत कधीच मुठीगंज येथे आले नाही. मात्र, आजही ती गल्ली हरिवंश राय बच्चन यांच्याच नावाने ओळखली जाते.

Intro:प्रयागराज: पिता हरिवंश राय बच्चन के साथ इसी गली में खेला करते थे महानायक अमिताभ बच्चन

7000668169

प्रयागराज: बॉलीवुड के महानायक अमिताभ बच्चन के पिता और महशूर हिंदी साहित्यकार डॉ. हरिवंश राय बच्चन को कौन नहीं जानता. महान कवि हरिवंशराय बच्चन का जन्म 27 नवंबर 1907 को इलाहाबाद में हुआ था. निधन 18 जनवरी 2003 को में मुंबई में हुआ था. आज पूरा देश देश के महान साहित्यकार हरिवंश राय का जन्मतिथि बड़े ही धूमधाम से मना रहा है. बच्चन परिवार का इलाहाबाद से गहरा नाता रहा है. मुट्ठीगंज कटक में आज भी उनका पुराना आवास जर्जर स्थिति में है. मकान का कुछ भाग उनके रिश्तेदारों ने बेच दिया है और कुछ भाग जर्जर स्थिति में है.

गली में पिता के साथ खेलते थे अमिताभ बच्चन
मोह्हले के लोगों ने बताया कि पचासों साल पहले हरिवंश राय बच्चन, पत्नी तेजी बच्चन और बेटा अमिताभ बच्चन के इसी गली में रहा करते थे. बच्चन जब छोटे थे तो अपने पिता के साथ गली में खेला भी करते थे.

Body:
दूर के रिश्तेदारों को दे दिया घर

स्थानीय निवासी बीएल भार्गव ने जानकारी देते हुए बताया कि इलाहाबाद की गलियों से बच्चन परिवार का जुड़ाव रहा है. इसके साथ इलाहाबाद विश्वविद्यालय में इंग्लिश प्रोफेसर के रूप में बहुत समय तक पढ़ाया करते थे. अमिताभ बच्चन जब छोटे थे तो इलाहाबाद बीएचएस से पढ़ाई भी किया था. मुठीगंज कटक गली में जहां बच्चन परिवार रहा करता था वह घर मे आज उनके दूर के रिश्तेदार रहा करते हैं. साथ ही साथ मकान का कुछ भाग जर्जर स्थिति में है.

Conclusion:
इलाहाबाद छोड़ने के बाद नहीं आए दोबारा

बीएल भार्गव ने बताया कि अमिताभ जब छोटे थे तब तक यहां रहें जब वह मुंबई चले गए तो दोबारा मुठीगंज के गली को देखने नहीं आये. गली आज भी हरिवंश राय बच्चन और अमिताभ बच्चन के नाम से जानी जाती है. इलाहाबाद में सबसे पहले हरिवंशराय बच्चन अपने परिवार के साथ यहीं रहा करते थे. इसके बाद 50 साल पहले यहां से चले गए और उनके दूर के रिश्तेदार यहां रहना शुरू कर दिया.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.