ETV Bharat / sitara

'डायल 100'मध्ये मनोज बाजपेयीसोबत झळकणार नीना गुप्ता आणि साक्षी तंवर - मनोज बाजपेयीसोबतनीना गुप्ता आणि साक्षी तंवर

'डायल 100' या आगामी चित्रपटात मनोज बाजपेयीसह नीना गुप्ता आणि साक्षी तंवर भूमिका साकारणार आहेत. या थ्रिलर चित्रपटाचे दिग्दर्शन रेन्सिल डिसिल्वा करीत आहेत.

Nina Gupta and Sakshi Tanwar with Manoj Bajpayee
मनोज बाजपेयीसोबतनीना गुप्ता आणि साक्षी तंवर
author img

By

Published : Dec 1, 2020, 7:29 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी यांनी 'डायल 100' चित्रपटाची घोषणा केली असून, यामध्ये नीना गुप्ता आणि साक्षी तंवरदेखील मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत.

मनोज बाजपेयी यांनी या चित्रपटाविषयी माहिती देताना सोशल मीडियावर लिहिले, “माझ्या अत्यंत प्रतिभावंत आणि सुंदर सहकलाकार नीना गुप्ता आणि साक्षी तंवर यांच्यासह रेन्सिल डीसिल्वा दिग्दर्शित‘ डायल 100 ’या पुढच्या थ्रिलर चित्रपटाची घोषणा करताना मला आनंद झाला आहे. मी आधीच नाट्य आणि सस्पेन्सच्या प्रेमात आहे. हा प्रवास सुरू होण्याची प्रतीक्षा करू शकत नाही. "

Nina Gupta and Sakshi Tanwar with Manoj Bajpayee
मनोज बाजपेयी

हेही वाचा - ईटीव्ही भारत स्पेशल;- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातील 'बारा भानगडी'

वाजपेयींच्या ट्वीटला उत्तर देताना अभिनेत्री नीनाने लिहिले की, "खूप उत्साही आहे."

हेही वाचा - गुरुनानक जयंती निमित्त देओल परिवाराने केली 'अपने २' ची घोषणा

सोनी पिक्चर्स फिल्म्स इंडिया आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. थ्रिलर चित्रपटाचे दिग्दर्शन रेन्सिल डिसिल्वा करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.