ETV Bharat / sitara

'लाल कप्तान'चे आकर्षक पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला - Laal Kaptaan latest news

'लाल कप्तान' चित्रपटाचं नवं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नवदीप सिंग हे करत आहेत. तर, आनंद एल. राय हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. १८ ऑक्टोंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

लाल कप्तान
author img

By

Published : Oct 1, 2019, 11:17 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या 'लाल कप्तान'चा ट्रेलर अलिकडेच प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. ट्रेलरने चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवली आहे. या चित्रपटाचे नवे पोस्टर लॉन्च करण्यात आलंय.

नव्या पोस्टरमध्ये नागा साधूच्या भूमिकेत दिसणारा सैफ अली खान हातात बंदुक घेतलेला दिसतो. बंदुकीच्या नळीवरुन घोडेस्वार क्रांतीकारक आक्रमक झालेले दिसतात. हे अनोखे पोस्टर चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवणारे आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'लाल कप्तान' चित्रपटाचं दिग्दर्शन नवदीप सिंग हे करत आहेत. तर, आनंद एल. राय हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. १८ ऑक्टोंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.