ETV Bharat / sitara

नेहा पेंडसेचा शार्दुलरावांसाठी ठसकेबाज उखाणा, पाहा व्हिडिओ - Neha Pendase ukhana

'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिनेता अभिजीत खांडकेकर याने नेहा पेंडसेच्या लग्नात हजेरी लावली होती. त्यानेच नेहाच्या उखाण्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Neha Pendase ukhana in her wedding, watch video
नेहा पेंडसेचा शार्दुलरावांसाठी ठसकेबाज उखाणा, पाहा व्हिडिओ
author img

By

Published : Jan 6, 2020, 10:53 AM IST

मुंबई - अभिनेत्री नेहा पेंडसे हिच्या लग्नाच्या बऱ्याच दिवसापासून चर्चा रंगल्या होत्या. अखेर तिने प्रसिद्ध उद्योगपती असलेल्या शार्दुल सिंगशी लग्नगाठ बांधून नव्या आयुष्याला प्रारंभ केला आहे. तिच्या संगीत आणि मेहंदी सोहळ्याच्या फोटोनंतर तिच्या लग्नाच्या फोटोंनाही चाहत्यांची पसंती मिळत आहे. लग्न म्हटले की उखाणा हा आलाच. त्यामुळे नेहाने आपल्या पतीसाठी एक ठसकेबाज उखाणा घेऊन मित्रमैत्रीणींची मने जिंकली.

'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिनेता अभिजीत खांडकेकर याने नेहा पेंडसेच्या लग्नात हजेरी लावली होती. त्यानेच नेहाच्या उखाण्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा -नेहा पेंडसेने बांधली लग्नगाठ, पुण्यात दणक्यात पार पडला विवाहसोहळा

'चांदीच्या ताटात फणसाचे गरे, शार्दुलराव आहेत बरे, पण वागतील तेव्हा खरे', असा उखाणा नेहाने यावेळी घेतला.

पूर्वाश्रमीची नेहा पेंडसे आता नेहा शार्दूल सिंग बियास बनली आहे. फारच मोजक्या मित्र मैत्रिणी आणि आप्तेष्टांच्या साक्षीने या दोघांनी लग्नगाठ बांधली. नेहा साधारण वर्षभरापूर्वी दुबईस्थित उद्योगपती शार्दूल बियासच्या प्रेमात पडली होती. तेव्हापासून ती प्रत्यक्ष लग्न कधी करणार याची तिच्या चाहत्यांना उत्सुकता होती.

हेही वाचा -नेहा पेंडसेची लगीनघाई, पाहा संगीत आणि मेहंदी सेरेमनीचे फोटो

या लग्नसोहळ्याला नेहाचे इंडस्ट्रीमधील श्रुती मराठे, हेमांगी कवी, संस्कृती बालगुडे, अभिजित खांडकेकर असे मोजकेच मित्र मैत्रिणी हजर होते. या सगळ्यांनी दोघांच्या लग्नाचे बरेचसे फोटोज आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले.

हेही वाचा -दीपिकाचा 'असा' फोटो तुम्ही कधीच पाहिला नसेल

Intro:Body:

Neha Pendase ukhana in her wedding, watch video

 Neha Pendase wedding, Neha Pendase tie knot with shardul, नेहा पेंडसेचा उखाणा, Neha Pendase ukhana, Neha Pendase wedding album

नेहा पेंडसेचा शार्दुलरावांसाठी ठसकेबाज उखाणा, पाहा व्हिडिओ

मुंबई - अभिनेत्री नेहा पेंडसे हिच्या बऱ्याच दिवसापासून लग्नाच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर तिने प्रसिद्ध उद्योगपती असलेल्या शार्दुल सिंगशी लग्नगाठ बांधून नव्या आयुष्याला प्रारंभ केला आहे. तिच्या संगीत आणि मेहंदी सोहळ्याच्या फोटोनंतर तिच्या लग्नाच्या फोटोंनाही चाहत्यांची पसंती मिळत आहे. लग्न म्हटले की उखाणा हा आलाच. त्यामुळे नेहाने आपल्या पतीसाठी एक ठसकेबाज उखाणा घेऊन मित्रमैत्रीणींची मने जिंकली.

'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिनेता अभिजीत खांडकेकर याने नेहा पेंडसेच्या लग्नात हजेरी लावली होती. त्यानेच नेहाच्या उखाण्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

'चांदीच्या ताटात फणसाचे गरे, शार्दुलराव आहेत बरे, पण वागतील तेव्हा खरे', असा उखाणा नेहाने यावेळी घेतला. 

पूर्वाश्रमीची नेहा पेंडसे आता नेहा शार्दूल सिंग बियास बनली आहे. फारच मोजक्या मित्र मैत्रिणी आणि आप्तेष्टांच्या साक्षीने या दोघांनी लग्नगाठ बांधली. नेहा साधारण वर्षभरापूर्वी दुबईस्थित उद्योगपती शार्दूल बियासच्या प्रेमात पडली होती. तेव्हापासून ती प्रत्यक्ष लग्न कधी करणार याची तिच्या चाहत्यांना उत्सुकता होती. 

या लग्नसोहळ्याला नेहाचे इंडस्ट्रीमधील श्रुती मराठे, हेमांगी कवी, संस्कृती बालगुडे, अभिजित खांडकेकर असे मोजकेच मित्र मैत्रिणी हजर होते. या सगळ्यांनी दोघांच्या लग्नाचे बरेचसे फोटोज आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.