मुंबई - मसान आणि न्यूटन सारख्या राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या चित्रपटाचे निर्माते अशी मनिष मुंद्रा यांची ओळख आहे. व्यावसायिक चित्रपटांच्यामागे उभे राहणारे निर्माते बिनधास्त आपला पैसा चित्रपट निर्मितीत लावत असतात. मात्र आशयघन चित्रपटाचा ध्यास घेऊन निर्मिती करणारे दुर्मिळ असतात. त्यापैकीच एक आहेत मनिष मुंद्रा. आता ते एका नव्या क्षेत्रात स्वतःला आजमवणार आहेत.
-
#Update: #Masaan and #Newton producer Manish Mundra [Drishyam Films] forays into direction... A social drama inspired by true events [not titled yet]... Manish will co-direct the film with Supreet K Singh... Will be filmed in #UttarPradesh and #Delhi... Starts Jan 2020.
— taran adarsh (@taran_adarsh) August 13, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#Update: #Masaan and #Newton producer Manish Mundra [Drishyam Films] forays into direction... A social drama inspired by true events [not titled yet]... Manish will co-direct the film with Supreet K Singh... Will be filmed in #UttarPradesh and #Delhi... Starts Jan 2020.
— taran adarsh (@taran_adarsh) August 13, 2019#Update: #Masaan and #Newton producer Manish Mundra [Drishyam Films] forays into direction... A social drama inspired by true events [not titled yet]... Manish will co-direct the film with Supreet K Singh... Will be filmed in #UttarPradesh and #Delhi... Starts Jan 2020.
— taran adarsh (@taran_adarsh) August 13, 2019
मनिष मुंद्रा आता दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरत आहे. सत्य घटनेवर आधारित हा नवा चित्रपट असेल. सुरप्रित के सिंग यांच्यासह ते दिग्दर्शन करणार आहेत. चित्रपटाचा शीर्षक अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र लवकरच कलाकार, तंत्रज्ञ आणि कथा, शीर्षक यांची घोषणा त्यांच्या दृष्यम फिल्म्सच्या वतीने करण्यात येईल.
-
फिर एक
— Manish Mundra (@ManMundra) August 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
नयी शुरुआत,
नए आसार,
नए प्रारूप का नया अभिसार
सदैव तत्पर रहने का प्रण
फिर एक नया रण।
कठिन होगी राह मगर,
कुछ नया सृजन होगा
विचारों का अतिरेक होगा
एक नया स्पंदन होगा
देखो परस्फूटित फिर से
एक नया आरम्भ होगा। #हिन्दी #poetry #कविता #newbeginnings #life
">फिर एक
— Manish Mundra (@ManMundra) August 12, 2019
नयी शुरुआत,
नए आसार,
नए प्रारूप का नया अभिसार
सदैव तत्पर रहने का प्रण
फिर एक नया रण।
कठिन होगी राह मगर,
कुछ नया सृजन होगा
विचारों का अतिरेक होगा
एक नया स्पंदन होगा
देखो परस्फूटित फिर से
एक नया आरम्भ होगा। #हिन्दी #poetry #कविता #newbeginnings #lifeफिर एक
— Manish Mundra (@ManMundra) August 12, 2019
नयी शुरुआत,
नए आसार,
नए प्रारूप का नया अभिसार
सदैव तत्पर रहने का प्रण
फिर एक नया रण।
कठिन होगी राह मगर,
कुछ नया सृजन होगा
विचारों का अतिरेक होगा
एक नया स्पंदन होगा
देखो परस्फूटित फिर से
एक नया आरम्भ होगा। #हिन्दी #poetry #कविता #newbeginnings #life
मनिष मुंद्रा यांनी त्यांच्या ट्विटरवर एक हिंदी कविता शेअर केली असून आपण नव्या मोहिमेची तयारी करीत असल्याचे यात म्हटले आहे. पुन्हा एकदा एक वास्तववादी हिंदी सिनेमा त्यांच्या दिग्दर्शनाखाली निर्माण होईल अशी प्रेक्षकांना अपेक्षा आहे.