ETV Bharat / sitara

मतदान करा फरक पडतो, मराठी सेलिब्रिटींचं मतदारांना आवाहन

author img

By

Published : Oct 20, 2019, 7:58 PM IST

मास्टर शेफ विष्णू मनोहर, अभिनेत्री प्राजक्ता माळी, अभिनेता आरोह वेलणकर, गायिका कीर्ती किल्लेदार यांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.

मतदान करा फरक पडतो, मराठी सेलिब्रिटींचं मतदारांना आवाहन

मुंबई - लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान पार पडणार आहे. मात्र, यावेळी रविवारला जोडून सोमवारी मतदानाचा दिवस आल्याने अनेक मुंबईकर आणि पुणेकर सुट्टी एन्जॉय करायला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुट्टी न घेता आवर्जून मतदान करा, असं आवाहन मराठी सेलिब्रिटींनी केलं आहे.

लोकसभा निवडणुकीत मुंबईतील मतदानाची टक्केवारी समाधानकारक होती. तर पुण्यातील टक्केवारी मात्र, भलतीच कमी झाली होती. त्यामुळे कोणतंही कारण पुढे न करता आवर्जून मतदान करण्याचं आवाहन मराठी सेलिब्रिटीनी केलं आहे.

हेही वाचा - ईव्हीएम मशीनवर मतदान होते तरी कसे?

मास्टर शेफ विष्णू मनोहर, अभिनेत्री प्राजक्ता माळी, अभिनेता आरोह वेलणकर, गायिका कीर्ती किल्लेदार यांचा यामध्ये समावेश आहे.
आरोह वेलणकर याने तर कोथरुड परिसरात आपल्या मित्रांसोबत फिरुन मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.

aroh velankar

आरोह वेलनकर मतदान जनजागृती करताना
aroh velankar
आरोह वेलणकर आणि मित्रपरिवार

हेही वाचा - 'महा' विधानसभा निवडणूक 2019 : प्रचाराची धुळवड अन् राजकारण

Intro:लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान पडतय. मात्र यावेळी रविवारला जोडून सोमवारी मतदानाचा दिवस आल्याने अनेक मुंबईकर आणि पुणेकर सुट्टी एन्जॉय करायला जाण्याची शक्यता आहे. त्यातही अवकाळी पावसाने वातावरण कुंद करून टाकलं आहे. त्यामुळे मतदान करण्याऐवजी फिरायला निघणाऱ्याची संख्या वाढेल अशी शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत मुंबईतील मतदानाची टक्केवारी समाधानकारक होती. तर पुण्यतील टक्केवारी भलतीच रोडावली होती. त्यामुळे कोणतंही कारण पुढे न करता आवर्जून मतदान करायचं आवाहन मराठी सेलिब्रिटीनी केलं आहे.

मास्टर शेफ विष्णू मनोहर, अभिनेत्री प्राजक्ता माळी, अभिनेता आरोह वेलणकर, गायिका कीर्ती किल्लेदार यांचा यात समावेश आहे.

आरोह वेलणकर याने तर कोथरूड परिसरात स्वतः आपल्या सेलिब्रिटी मित्रांसोबत फिरून आवर्जून मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.