ETV Bharat / sitara

'हैदराबाद पोलिसांच्या कारवाईचं समर्थन करण्याची वेळ येऊ देऊ नका'

काही दिवसांपूर्वीच हिंगणघाट येथे झालेल्या जळीतकांडातील पीडित तरुणीचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. मकरंद अनासपुरे यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून या घटनेवर हळहळ व्यक्त केली.

मकरंद अनासपुरेंची प्रतिक्रिया
मकरंद अनासपुरेंची प्रतिक्रिया
author img

By

Published : Feb 10, 2020, 3:17 PM IST

मुंबई - देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. मात्र, या प्रकरणांमधील आरोपींना लवकरात लवकर कडक शिक्षा देण्यात यावी, असे अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच हिंगणघाट येथे झालेल्या जळीतकांडातील पीडित तरुणीचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. मकरंद अनासपुरे यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून या घटनेवर हळहळ व्यक्त केली.

मकरंद अनासपुरेंची प्रतिक्रिया

'हिंगणघाट प्रकरणातील भगिनीच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त होऊन सात्विक संतापही वाटतोय. कुठलेही कारण नसताना एखाद्यावर अशा पद्धतीने जीव जाण्याची वेळे येणे ही समाजासाठी दुर्दैवी गोष्ट आहे. केंद्रशासन व न्यायव्यवस्थेला हात जोडून विनंती आहे, की अशा प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावून आरोपींना कडक शासन होणे गरजेचे आहे. निर्भया प्रकरणातील आरोपी अजूनही फासावर चढले नाहीत', तसेच तारखांवर तारखा पडत चालल्या असल्याची खंत अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा -'अशा घटना रोखण्यासाठी कठोर कायद्यांची गरज'; राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया

'एकंदरीतच अशा घटनांची दिवसेंदिवस वाढ होणे हे समाजाला चिंतित करणारे आहे. अशा निर्भय आरोपींना कडक शासन व्हावे असे सामान्य नागरिक म्हणून मनापासून वाटत असल्याचे स्पष्ट मत मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले. अन्यथा हैदराबाद पोलिसांनी केलेल्या कारवाईचे समर्थन करण्याची वेळ समाजावर येऊ देऊ नका, वेळीच न्याय द्या, अशी विनंती त्यांनी न्यायव्यवस्था आणि यंत्रणेला केली आहे.

हेही वाचा -हिंगणघाट जळीतकांड : सोमवारी सकाळीच पेट्रोल हल्ला अन् मृत्यूही सोमवारीच

Intro:Anc_हिंगणघाट प्रकरणा भगिनीच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त होऊन सात्विक संतापही वाटतोय कुठलेही कारण नसताना एखाद्यावर अशा पद्धतीने जीव जाण्याची वेळे येणे हि समाजासाठी दुर्दैवी गोष्ट असून केंद्रशासन व न्यायव्यवस्थेला हात जोडून विनंती आहे अशा प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावून आरोपींना कडक शासन होणे गरजेचे आहे निर्भया प्रकरणातील बलात्कारी आरोपी अजूनही फासावर चढले नाहीत तारखांवर तारखा पडत चालल्या असल्याची खंत अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त करत अशा घटनांवर चिंत्ता व्यक्त केली आहे

एकंदरीतच अशा घटनांची दिवसेंदिवस वाढ होणे हे समाजाला चिंतित करणार आहे अशा निर्भय आरोपींना कडक शासन होणे असं सामान्य नागरिक म्हणून मनापासून वाटत असल्याचे स्पष्ट मत मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले अन्यथा हैदराबाद पोलिसांनी केलेल्या कारवाईच समर्थन करण्याची वेळ समाजावर येऊ देऊ नका ,वेळीच न्याय द्या - अभिनेते मकरंद अनासपुरे ह्यांची न्यायव्यवस्था आणि यंत्रणेला हात जोडून विनंतीBody:...Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.