मुंबई - बॉलिवूड अभिनेता आर. माधवन हा दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टीसोबत 'निशब्दम' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात माधवन संगीतकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा फर्स्ट लूकही सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
माधवनने आजवर बऱ्याच चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तरुणाईत त्याची विशेष क्रेझ पाहिली जाते. अलिकडेच त्याचा ४९ वा वाढदिवस साजरा झाला. त्याच्या अभिनयानं आणि गोड हास्याने त्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत. संगीतकाराच्या भूमिकेतही तो तुमच्या हृदयाला भिडेल, असे फिल्ममेकर्सनी म्हटले आहे.
-
R Madhavan in #Nishabdham... Costars Anushka Shetty... Directed by Hemant Madhukar... Produced by TG Vishwa Prasad and Kona Venkat... Will be released in multiple languages. pic.twitter.com/cceLhc0j7I
— taran adarsh (@taran_adarsh) October 7, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">R Madhavan in #Nishabdham... Costars Anushka Shetty... Directed by Hemant Madhukar... Produced by TG Vishwa Prasad and Kona Venkat... Will be released in multiple languages. pic.twitter.com/cceLhc0j7I
— taran adarsh (@taran_adarsh) October 7, 2019R Madhavan in #Nishabdham... Costars Anushka Shetty... Directed by Hemant Madhukar... Produced by TG Vishwa Prasad and Kona Venkat... Will be released in multiple languages. pic.twitter.com/cceLhc0j7I
— taran adarsh (@taran_adarsh) October 7, 2019
-
He will steal your heart away with his charm. Meet Anthony, a celebrity musician! #MadhavanAsAnthony #Nishabdham@ActorMadhavan #AnushkaShetty @hemantmadhukar @peoplemediafcy @KonaFilmCorp @nishabdham pic.twitter.com/FNDIOnSCu1
— KonaFilmCorporation (@KonaFilmCorp) October 7, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">He will steal your heart away with his charm. Meet Anthony, a celebrity musician! #MadhavanAsAnthony #Nishabdham@ActorMadhavan #AnushkaShetty @hemantmadhukar @peoplemediafcy @KonaFilmCorp @nishabdham pic.twitter.com/FNDIOnSCu1
— KonaFilmCorporation (@KonaFilmCorp) October 7, 2019He will steal your heart away with his charm. Meet Anthony, a celebrity musician! #MadhavanAsAnthony #Nishabdham@ActorMadhavan #AnushkaShetty @hemantmadhukar @peoplemediafcy @KonaFilmCorp @nishabdham pic.twitter.com/FNDIOnSCu1
— KonaFilmCorporation (@KonaFilmCorp) October 7, 2019
हेही वाचा -Durga Puja 2019: काजोलने आई तनुजासोबत साजरी केली दुर्गापूजा
'निशब्दम' या चित्रपटात माधवन 'अँथोनी' या सेलिब्रिटी संगीतकाराची भूमिका साकारत आहे. पोस्टरमध्येही त्याचा हटके लूक पाहायला मिळतो. हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट असणार आहे. अनुष्का शेट्टीसोबत मिशेल मेडसन, अंजली, शालीनी पांडे, सुब्बाराजू आणि श्रीनिवासा अवसरला हे कलाकारही या चित्रपटात भूमिका साकारणार आहेत. 'कोना फिल्म कॉर्परेशन' अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर, गोपी सुंदर यांनी या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी सांभाळली आहे.
हेही वाचा -बॉक्स ऑफिसवर टायगर - हृतिकचं 'वॉर' कायम, अवघ्या ५ दिवसात रचले 'हे' विक्रम
पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल.