ETV Bharat / sitara

बॉलिवूडच्या 'या' सुपरहिट गाण्यावर यशचा पत्नीसोबत रोमॅन्टिक डान्स

author img

By

Published : Jan 17, 2020, 8:57 PM IST

यश आणि त्याची पत्नी गायत्री पंडीत यांच्या या व्हिडिओवर चाहत्यांच्या बऱ्याच प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

KGF Star Yash And wife Radhika Pandit romantic dance on bollywood song
बॉलिवूडच्या 'या' सुपरहिट गाण्यावर यशचा पत्नीसोबत रोमॅन्टिक डान्स

मुंबई - केजीएफ स्टार यश आणि सध्या 'केजीएफ चॅप्टर २' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. प्रशांत नील हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. 'केजीएफ' चित्रपटानंतर यशची बॉलिवूडमध्येही लोकप्रियता वाढली आहे. अलिकडेच त्याचा त्याच्या पत्नीसोबतचा एक डान्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तो बॉलिवूडचे रोमॅन्टिक 'तुम ही हो' या गाण्यावर डान्स करताना दिसतो.

हेही वाचा -जोनास ब्रदर्सच्या नव्या गाण्यात निक-प्रियांकाचा रोमॅन्टिक अंदाज, पाहा व्हिडिओ

काही दिवसांपूर्वीच यशच्या पत्नीने त्यांच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला. एका माध्यमाशी बोलताना गायत्री म्हणाली होती, की ती सध्या आई आणि पत्नी या दोन्ही भूमिका खूप चांगल्या पद्धतीने पार पाडत आहे.

यश त्याच्या दोन्ही मुलांवर खूप प्रेम करतो. त्यांना आयरा नावाची पहिली मुलगी आहे. तिचे कान टोचताना यश कशाप्रकारे हळवा झाला होता, हे देखील गायत्रीने एका पोस्टद्वारे सांगितले होते. मुलांच्या जन्मानंतर यशमध्ये वडील म्हणून कशाप्रकारे बदल झाला, हे देखील तिने सांगितले.

हेही वाचा -टायगर श्रॉफचा समुद्रातील चित्तथरारक स्टंट एकदा पाहाच

यश लवकरच 'केजीएफ चॅप्टर २' मध्ये दिसणार आहे. यामध्ये संजय दत्तची देखील भूमिका पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले. आता चाहत्यांना या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतिक्षा आहे.

हेही वाचा -ट्विंकल अन् अक्षयचं 'असे' आहे वैवाहिक आयुष्य, लग्नाच्या १९ वर्षानंतर अक्षयने केला उलगडा

Intro:Body:

KGF Star Yash And wife Radhika Pandit romantic dance on bollywood song

KGF Star Yash And wife Radhika Pandit, Yash And wife Radhika Pandit romantic dance, Yash And wife Radhika Pandit dance on Tum hi Ho, यशचा पत्नीसोबत रोमॅन्टिक डान्स, KGF Star Yash news, KGF Star Yash recent video

बॉलिवूडच्या 'या' सुपरहिट गाण्यावर यशचा पत्नीसोबत रोमॅन्टिक डान्स

मुंबई - केजीएफ स्टार यश आणि सध्या 'केजीएफ चॅप्टर २' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. प्रशांत नील हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. 'केजीएफ' चित्रपटानंतर यशची बॉलिवूडमध्येही लोकप्रियता वाढली आहे. अलिकडेच त्याचा त्याच्या पत्नीसोबतचा एक डान्स व्हडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तो बॉलिवूडचे रोमॅन्टिक 'तुम ही हो' या गाण्यावर डान्स करताना दिसतो.

यश आणि त्याची पत्नी गायत्री पंडीत यांच्या या व्हिडिओवर चाहत्यांच्या बऱ्याच प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

काही दिवसांपूर्वीच यशच्या पत्नीने त्यांच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला. एका माध्यमाशी बोलताना गायत्री म्हणाली होती, की ती सध्या आई आणि पत्नी या दोन्ही भूमिका खूप चांगल्या पद्धतीने पार पाडत आहे.

यश त्याच्या दोन्ही मुलांवर खूप प्रेम करतो. त्यांनी आयरा नावाची पहिली मुलगी आहे. तिचे कान टोचताना यश कशाप्रकारे हळवा झाला होता, हे देखील गायत्रीने एका पोस्टद्वारे सांगितले होते. मुलांच्या जन्मानंतर यशमध्ये वडील म्हणून कशाप्रकारे बदल झाला, हे देखील तिने सांगितले.

यश लवकरच  'केजीएफ चॅप्टर २' मध्ये दिसणार आहे. यामध्ये संजय दत्तची देखील भूमिका पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले. आता चाहत्यांना या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतिक्षा आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.