ETV Bharat / sitara

जेएनयू हिंसाचार : स्वरा भास्कर, तापसी पन्नुसह बॉलिवूडकरांचा संताप

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर, तापसी पन्नु यांच्यासह इतर बऱ्याच कलाकारांनी देखील या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे.

JNU violence : From Swara bhaskar to tapsee pannu B-town condemns on Violence happend in JNU
जेएनयू हिंसाचार : स्वरा भास्कर, तापसी पन्नुसह बॉलिवूडकरांचा संताप
author img

By

Published : Jan 6, 2020, 1:14 PM IST

मुंबई - जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) झालेल्या हिंसाचारामध्ये विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या (जेएनयूएसयू) अध्यक्ष आयुशी घोष गंभीर जखमी झाल्या आहेत. काही गुंडानी चेहरे झाकून विद्यापीठातील शिक्षकांसह विद्यार्थ्यांना मारहाण केली. या घटनेचा अनेकांनी निषेध केला आहे. बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर, तापसी पन्नु यांच्यासह इतर बऱ्याच कलाकारांनी देखील या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे.

अभिनेता रितेश देशमुखने या घटनेला 'भयंकर' असे म्हटले आहे. 'तुम्हाला चेहरे झाकण्याची गरज का पडली. कारण तुम्हाला माहिती आहे, की तुम्ही जे करत आहे ते चुकीचे आहे. बेकायदेशीर आहे. यामुळे तुम्हाला शिक्षा देखील होऊ शकते. अशाप्रकारचा हिंसाचार सहन केला जाणार नाही', असे रितेशने या घटनेबाबत ट्विट केले आहे.

  • Why do you need to cover your face? Because you know you are doing something wrong, illegal & punishable. There is no honour in this-Its horrific to see the visuals of students & teachers brutally attacked by masked goons inside JNU-Such violence cannot & should not be tolerated

    — Riteish Deshmukh (@Riteishd) January 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • Absolutely disturbed to see the visuals of masked goons enter JNU and attack students & teachers - sheer brutality!! Humble appeal to the police to identify the perpetrators and bring them to justice

    — Genelia Deshmukh (@geneliad) January 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • JNUSU president Aishe Ghosh attacked by alleged ABVP Goons.. This attack is ONGOING @DelhiPolice Vasant Kunj thana is less than 1km away!!!!!!!! Why are you letting this happen??? pic.twitter.com/4z5QqA6kya

    — Swara Bhasker (@ReallySwara) January 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • How long will this be allowed to continue? How long will you turn a blind eye? How long will the defenceless be attacked in the name of politics or religion? Enough is enough. @DelhiPolice

    — Dia Mirza (@deespeak) January 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • Broken, but never defeated. We are JNU.
    The JNUSU VP, Gen Sec and Joint Sec are leading the students' march to protest against the brutal violence perpetrated by ABVP goons. The march will cover all hostels and then end at the North Gate. #JNUattack #SOSJNU pic.twitter.com/7wfrW1tIaW

    — JNUSU (@JNUSUofficial) January 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा -जेएनयू हिंसाचार : सर्वच स्तरातून निषेध

रितेशसोबतच जेनेलियाने देखील या घटनेबाबत ट्विट केले आहे. 'हे अतिशय विचलीत करणारे दृश्य आहेत. या गुंडाना ओळखून त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्याची विनंती जेनेलियाने पोलिसांना केली आहे'.

स्वरा भास्करनेही आपल्या ट्विटमध्ये या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा -JNU : 'दिल्ली पोलीस, परत जा'; विद्यार्थ्यांनी दिल्या घोषणा

शबाना आझमी, दिया मिर्झा, तापसी पन्नु यांनी या घटनेबाबत तिव्र संताप व्यक्त करत ट्विटरच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा -पुण्यात JNU हिंसाचाराचा निषेध, FTII मध्ये विद्यार्थ्यांची घोषणाबाजी

Intro:Body:

जेएनयू हिंसाचार : स्वरा भास्कर, तापसी पन्नुसह बॉलिवूडकरांचा संताप

मुंबई - जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) झालेल्या हिंसाचारामध्ये विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या (जेएनयूएसयू) अध्यक्षा आयशा घोष गंभीर जखमी झाल्या आहेत. काही गुंडानी चेहरे झाकून विद्यापीठातील शिक्षकांसह विद्यार्थ्यांना मारहाण केली. या घटनेचा अनेकांनी निषेध केला आहे. बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर, तापसी पन्नु यांच्यासह इतर बऱ्याच कलाकारांनी देखील या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे.

अभिनेता रितेश देशमुखने या घटनेला 'भयंकर' असे म्हटले आहे. 'तुम्हाला चेहरे झाकण्याची गरज का पडली. कारण तुम्हाला माहिती आहे, की तुम्ही जे करत आहे ते चुकीचे आहे. बेकायदेशीर आहे. यामुळे तुम्हाला शिक्षादेखील होऊ शकते. अशाप्रकारचा हिंसाचार सहन केला जाणार नाही', असे रितेशने या घटनेबाबत ट्विट केले आहे. 

रितेशसोबतच जेनेलियाने देखील या घटनेबाबत ट्विट केले आहे. 'हे अतिशय विचलीत करणारे दृश्य आहेत. या गुंडाना ओळखून त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्याची विनंती जेनेलियाने पोलिसांना केली आहे'.

स्वरा भास्करनेही आपल्या ट्विटमध्ये ट्विटमध्ये या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. 

शबाना आझमी, दिया मिर्झा, तापसी पन्नु यांनी या घटनेबाबत तिव्र संताप व्यक्त करत ट्विटरच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.  

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.