ETV Bharat / sitara

ज्येष्ठ नागरिकांनी कस जगावं ते सांगण्यासाठी केला 'सिनियर सिटीझन'

ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता जयकर बऱ्याच कालावधीनंतर मराठी चित्रपटात भूमिका साकारणार आहेत. मोहन जोशी यांच्यासोबत त्या 'सिनियर सिटीझन'मध्ये काम करीत आहेत. या सिनेमात त्या जेष्ठ नागरिकांनी उतारवयात नक्की कसं जगायला हवं ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत.

Interview with Smita Jaykar
ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता जयकर
author img

By

Published : Dec 7, 2019, 9:11 PM IST

मुंबई - ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता जयकर या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या 'सिनियर सिटीझन' या सिनेमात मध्यवर्ती भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत. अजय फणसेकर दिग्दर्शित या सिनेमात त्या जेष्ठ नागरिकांनी उतारवयात नक्की कसं जगायला हवं ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत.

सिनियर सिटीझन या सिनेमाच्या निमित्ताने स्मिता जयकर या बऱ्याच वर्षांनी मराठी सिनेमात काम करताना दिसणार आहेत. चांगली कथा आणि मध्यवर्ती भूमिका असल्याने या सिनेमात काम करायला होकार दिला असल्याचं त्यांनी सांगितलं.

ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता जयकर

लेफ्टनंट कर्नल अभय देशपांडे म्हणजेच अभिनेते मोहन जोशी यांची पत्नी मिसेस देशपांडे म्हणजेच स्मिता जयकर हे मुंबईतील वांद्रे येथे आपलं निवृत्त जीवन जगत असतात. मिसेस देशपांडे या नृत्याचे क्लासेस घेत असतात. मात्र त्याचवेळी त्यांच्या आयुष्यात अशी काही घटना घडते की, ज्यामुळे त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. त्यानंतर देशपांडे दाम्पत्य नक्की काय करत ते या सिनेमात पहायला मिळणार आहे.

मोहन जोशी यांच्यासोबत स्मिता यांचं सिनेमात एक छान रोमँटिक गाणं सुद्धा आहे. या वयात रोमँटिक गाणं करायला मिळाल्याने आम्ही शूट करताना ते मस्त एन्जॉय केलं, असं त्यांनी आवर्जून संगितले आहे. मोहन जोशी यांच्यासोबत आपण करिअर सुरू केलं असून अनेक हिंदी सिनेमात त्यांच्यासोबत एकत्र काम केलं असल्यान यावेळी काम करणं जास्त सोपं गेल्याच त्यांनी कबूल केलं.

अजय फणसेकर यांना आपण 'एक शून्य शून्य' पासून ओळखत असून त्यांनी अनेक उत्तम सिनेमे दिले आहेत. त्यांचे सिनेमे अनेकदा रिलीज होताना किती चांगले आहेत कळत नाही पण ते पाहिल्यावर त्यातून किती वेगळा आणि सकस आशय दिला आहे, ते लगेचच आपल्याला कळतं.. त्यामुळेच हा सिनेमाही प्रेक्षकांनी थिएटरमध्ये येऊन नक्की पहावा अस आवाहन त्यांनी केली. या सिनेमाच्या निमित्ताने त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचा प्रतिनिधी विराज मुळे याने..

Intro:ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता जयकर ह्या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या 'सिनियर सिटीझन' या सिनेमात मध्यवर्ती भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत. अजय फणसेकर दिग्दर्शित या सिनेमात त्या जेष्ठ नागरिकांनी उतारवयात नक्की कस जगायला हवं ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत.

सिनियर सिटीझन या सिनेमाच्या निमित्ताने स्मिता जयकर या बऱ्याच वर्षांनी मराठी सिनेमात काम करताना दिसणार आहेत. चांगली कथा आणि मध्यवर्ती भूमिका असल्याने या सिनेमात काम करायला होकार दिला असल्याचं त्यांनी सांगितलं.

लेफ्टनंट कर्नल अभय देशपांडे म्हणजेच अभिनेते मोहन जोशी यांची पत्नी मिसेस देशपांडे म्हणजेच स्मिता जयकर हे मुंबईतील वांद्रे येथे आपलं निवृत्त जीवन जगत असतात. मिसेस देशपांडे ह्या नृत्याचे क्लासेस घेत असतात. मात्र त्याचवेळी त्यांच्या आयुष्यात अशी काही घटना घडते की ज्यामुळे त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. त्यानंतर देशपांडे दाम्पत्य नक्की काय करत ते या सिनेमात पहायला मिळणार आहे.

मोहन जोशी यांच्यासोबत स्मिता यांचं सिनेमात एक छान रोमँटिक गाणं सुद्धा आहे. या वयात रोमँटिक गाणं करायला मिळाल्याने आम्ही शूट करताना ते मस्त एन्जॉय केलं अस त्यांनी आवर्जून संगितले आहे. मोहन जोशी यांच्यासोबत आपण करिअर सुरू केलं असून अनेक हिंदी सिनेमात त्यांच्यासोबत एकत्र काम केलं असल्यान यावेळी काम करणं जास्त सोपं गेल्याच त्यांनी कबूल केलं.

अजय फणसेकर याना आपण 'एक शून्य शून्य' पासून ओळखत असून त्यांनी अनेक उत्तम सिनेमे दिले आहेत. त्यांचे सिनेमे अनेकदा रिलीज होताना किती चांगले आहेत कळत नाही पण ते पाहिल्यावर त्यातून किती वेगळा आणि सकस आशय दिला आहे ते लगेचच आपल्याला कळतं.. त्यामुळेच हा सिनेमाही प्रेक्षकांनी थिएटरमध्ये येऊन नक्की पहावा अस आवाहन त्यांनी केली. या सिनेमाच्या निमित्ताने त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचा प्रतिनिधी विराज मुळे याने..

Body:.

Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.