हॉलिवूड अभिनेता विन डिजेलच्या आहामी 'ब्लडशॉट' चित्रपटाचा थरारक ट्रेलर आता हिंदीतही रिलज झालाय. गेल्या महिन्यात या चित्रपटाचा इंग्रजी ट्रेलर रिलीज झाला होता. मात्र भारतातील प्रचंड संख्या असलेल्या हिंदी प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून हा हिंदीतील ट्रेलर रिलीज झाला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'ब्लडशॉट' चित्रपटात विन डिजेलच्या मृत्यूनंतर नॅनो टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने त्याला जीवंत केले जाते. थरारक अॅक्शन आणि वेगवान दृष्ये यामुळे सिनेमा उत्सुकता वाढवतो. हिंदी ट्रेलरचे डबींग बऱ्याच प्रमाणात चांगले झाले आहे.
'ब्लडशॉट' चित्रपट १३ मार्चला भारतात रिलीज होणार आहे.