ETV Bharat / sitara

'हॅप्पी, हार्डी अँन्ड हिर' नंतर हिमेश रेशमीयाच्या नव्या चित्रपटाची घोषणा - Himesh Reshammiya first look from Namastey Rome

हा चित्रपट प्रेमकथेवरील सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटासाठी प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्यासोबत एकत्र येऊन हिमेश संगीत देणार आहे.

Himesh Reshammiya upcoming film, Himesh Reshammiya to star in Namastey Rome, Namastey Rome film, हिमेश रेशमीयाच्या नव्या चित्रपटाची घोषणा,हिमेश रेशमीयाचा नवा चित्रपट, Himesh Reshammiya news, Himesh Reshammiya first look from Namastey Rome, Himesh Reshammiya films
हिमेश रेशमीयाच्या नव्या चित्रपटाची घोषणा
author img

By

Published : Feb 1, 2020, 11:38 AM IST

मुंबई - बॉलिवूडमध्ये आपल्या संगीत आणि गायकीने प्रेक्षकांवर छाप पाडणारा हिमेश रेशमीया आता अभिनयामध्ये सक्रीय झाला आहे. त्याचे आत्तापर्यंत १० चित्रपट प्रदर्शित झाले आहे. ३१ जानेवारीला त्याचा 'हॅप्पी, हार्डी अँन्ड हिर' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात त्याची दुहेरी भूमिका पाहायला मिळत आहे. या चित्रपटानंतर आता त्याच्या आगामी चित्रपटाचीही घोषणा करण्यात आली आहे.

हिमेश रेशमीया आता 'नमस्ते रोम' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट प्रेमकथेवरील सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटासाठी प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्यासोबत एकत्र येऊन हिमेश संगीत देणार आहे. तर, राजेश सेठी हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

हेही वाचा -Public Review : हिमेश रेशमीयाचा 'हॅप्पी, हार्डी, अँड हिर' सिनेमागृहात दाखल, जाणून घ्या प्रतिक्रिया

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी हिमेशचा या चित्रपटातील एक लुक सोशल मीडियावर शेअर करून या चित्रपटाबाबत माहिती दिली आहे.

उन्हाळ्यामध्ये युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंड येथे 'नमस्ते रोम' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.

या चित्रपटात बॉलिवूडच्या एका आघाडीच्या अभिनेत्याची भूमिका देखील पाहायला मिळणार आहे. अद्याप या अभिनेत्याचे नाव गुलदस्त्यात आहे. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -करिना कपूरच्या शोमध्ये 'दंबग गर्ल'ची धमाकेदार एन्ट्री, पाहा व्हिडिओ

Intro:Body:

Himesh Reshammiya to star in upcoming film Namastey Rome

Himesh Reshammiya upcoming film, Himesh Reshammiya to star in Namastey Rome, Namastey Rome film, हिमेश रेशमीयाच्या नव्या चित्रपटाची घोषणा,हिमेश रेशमीयाचा नवा चित्रपट, Himesh Reshammiya news, Himesh Reshammiya first look from Namastey Rome, Himesh Reshammiya films

'हॅप्पी, हार्डी अँन्ड हिर' नंतर हिमेश रेशमीयाच्या नव्या चित्रपटाची घोषणा

मुंबई - बॉलिवूडमध्ये आपल्या संगीत आणि गायकीने प्रेक्षकांवर छाप पाडणारा हिमेश रेशमीया आता अभिनयामध्ये सक्रीय झाला आहे. त्याचे आत्तापर्यंत १० चित्रपट प्रदर्शित झाले आहे. ३१ जानेवारीला त्याचा 'हॅप्पी, हार्डी अँन्ड हिर' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात त्याची दुहेरी भूमिका पाहायला मिळत आहे. या चित्रपटानंतर आता त्याच्या आगामी चित्रपटाचीही घोषणा करण्यात आली आहे. 

हिमेश रेशमीया आता 'नमस्ते रोम' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट प्रेमकथेवरील सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटासाठी प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्यासोबत एकत्र येऊन हिमेश संगीत देणार आहे. तर, राजेश सेठी हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. 

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी हिमेशचा या चित्रपटातील एक लुक सोशल मीडियावर शेअर करुन या चित्रपटाबाबत माहिती दिली आहे. 

उन्हाळ्यामध्ये युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंड येथे 'नमस्ते रोम' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. या चित्रपटात बॉलिवूडच्या एका आघाडीच्या अभिनेत्याची भूमिका देखील पाहायला मिळणार आहे. अद्याप या अभिनेत्याचे नाव गुलदस्त्यात आहे. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.