ETV Bharat / sitara

एशिअन अ‌ॅक‌ॅडमी क्रियेटिव्ह अवार्ड्स सोहळ्यात 'गली बॉय', 'दिल्ली क्राईम'ची बाजी - shefali shah won best actress award

अभिनेता फरहान अख्तरने याबाबत ट्विट करुन 'गली बॉय' चित्रपटाच्या टीमचं अभिनंदन केलं आहे. तसंच त्याची बहीण झोया अख्तरचंही अभिनंदन केलं आहे.

एशिअन अ‌ॅक‌ॅडमी क्रियेटिव्ह अवार्ड्स सोहळ्यात 'गली बॉल', 'दिल्ली क्राईम'ची बाजी
author img

By

Published : Oct 18, 2019, 8:58 AM IST

Updated : Oct 18, 2019, 9:06 AM IST

मुंबई - अभिनेता रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांचा 'गली बॉय' या चित्रपटाला ९२ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात नामांकन मिळालं आहे. आता या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा एशिअन अ‌ॅक‌‌ॅडमी क्रियेटिव्ह अवार्ड मिळाला आहे. या चित्रपटासोबतच नेटफ्लिक्सची 'दिल्ली क्राईम' या वेबसीरिजनेही या पुरस्कार सोहळ्यात बाजी मारली आहे.

अभिनेता फरहान अख्तरने याबाबत ट्विट करुन 'गली बॉय' चित्रपटाच्या टीमचं अभिनंदन केलं आहे. तसंच त्याची बहीण झोया अख्तरचंही अभिनंदन केलं आहे.

'गली बॉय' चित्रपटाची कथा मुंबईचा रॅपर डिवाईन आणि नाझी यांच्या जीवनावर आधारित होती. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने दमदार यश मिळवले होते.

हेही वाचा -पाहा जया बच्चन यांचा अनसीन फोटो, बिग बिंनी केला शेअर

अभिनेता रणवीर सिंग आणि सिद्धांत चतुर्वेदी या दोघांनी या चित्रपटात रॅपरची भूमिका साकारली होती. तर, आलिया भट्ट ही रणवीर सिंगच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसली होती.

नेटफ्लिक्सच्या 'दिल्ली क्राईम' या वेबसीरिजनेही या पुरस्कार सोहळ्यात बाजी मारली आहे. दिल्लीच्या निर्भया बलात्कार प्रकरणावर ही वेबसीरिज आधारित होती. अभिनेत्री शेफाली शाहला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तर, दिग्दर्शक रिचा मेहताला (Richie Mehta) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट स्क्रिनप्लेचा पुरस्कार मिळाला आहे.शेफाली शाहनेही ट्विटरवर आपला आनंद व्यक्त केला आहे.

हेही वाचा -सोनम कपूरच्या घरी 'करवा चौथ' साजरा करण्यासाठी अभिनेत्रींची वर्दळ

Intro:Body:

एशिअन अ‌ॅक‌‌ॅडमी क्रियेटिव्ह अवार्ड्स सोहळ्यात 'गली बॉल', 'दिल्ली क्राईम'ची बाजी

मुंबई -  अभिनेता रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांचा 'गली बॉय' या चित्रपटाला ९२ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात नामांकन मिळालं आहे. आता या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा एशिअन अ‌ॅक‌‌ॅडमी क्रियेटिव्ह अवार्ड मिळाला आहे. या चित्रपटासोबतच नेटफ्लिक्सची 'दिल्ली क्राईम' या वेबसीरिजनेही या पुरस्कार सोहळ्यात बाजी मारली आहे.

अभिनेता फरहान अख्तरने याबाबत ट्विट करुन 'गली बॉय' चित्रपटाच्या टीमचं अभिनंदन केलं आहे. तसंच त्याची बहीण झोया अख्तरचंही अभिनंदन केलं आहे.

'गली बॉय' चित्रपटाची कथा मुंबईचा रॅपर डिवाईन आणि नाझी यांच्या जीवनावर आधारित होती. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने दमदार यश मिळवले होते.

अभिनेता रणवीर सिंग आणि सिद्धांत चतुर्वेदी या दोघांनी या चित्रपटात रॅपरची भूमिका साकारली होती. तर, आलिया भट्ट ही रणवीर सिंगच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसली होती.

नेटफ्लिक्सच्या 'दिल्ली क्राईम' या वेबसीरिजनेही या पुरस्कार सोहळ्यात बाजी मारली आहे. दिल्लीच्या निर्भया बलात्कार प्रकरणावर ही वेबसीरिज आधारित होती. अभिनेत्री शेफाली शाहला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तर, दिग्दर्शक रिचा मेहताला (Richie Mehta) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट स्क्रिनप्लेचा पुरस्कार मिळाला आहे.

शेफाली शाहनेही ट्विटरवर आपला आनंद व्यक्त केला आहे.

Conclusion:
Last Updated : Oct 18, 2019, 9:06 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.