मुंबई - बॉलिवूड अभिनेते गोविंदा यांनी आपल्या अभिनयाने सिनेकारकिर्द गाजवली आहे. आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची मुलगी टीना अहुजा हिनेही अभिनय क्षेत्रात एन्ट्री घेतली आहे. अलिकडेच तिचा गजेंद्र वर्मासोबत एक म्युझिक अल्बम प्रदर्शित झाला आहे. मुलीच्या याच अल्बमच्या प्रमोशनसाठी गोविंदा त्यांची पत्नी सुनीता यांच्यासोबत विविध ठिकाणी हजेरी लावत आहे.
गोविंदा यांनी कॉमेडी किंग कपिल शर्माच्या शोमध्येही हजेरी लावली होती. या शोमध्ये त्यांनी आपल्या करिअरबद्दल बरेच खुलासे केले आहे. त्यांच्या नावाविषयीचं गुपितही त्यांनी यावेळी उलगडा केला.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -'तुफान' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान फरहान अख्तर जखमी
कपिल शर्मासोबत धमाल करत असताना आपल्या वैयक्तिक आयुष्यातील बरेच किस्से गोविंदा यांनी सांगितले. बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यापूर्वी त्यांनी आपल्या नावात तब्बल ६ वेळा बदल केला होता. गोविंद आहुजा, गोविंद राज, राज गोविंद आणि अरुण गोविंद यांसारखे नाव त्यांनी ठेवले होते. मात्र, चित्रपटांमध्ये ते फक्त 'गोविंदा' या नावानेच लोकप्रिय झाले.
-
Haste haste kat jaye sunday!
— Govinda (@govindaahuja21) October 13, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Watch us at #thekapilsharmashow at 9:30p.m today as we promote #Milonatum @TinaAhuja16 @KapilSharmaK9 #tkss pic.twitter.com/bZMHYS7sm7
">Haste haste kat jaye sunday!
— Govinda (@govindaahuja21) October 13, 2019
Watch us at #thekapilsharmashow at 9:30p.m today as we promote #Milonatum @TinaAhuja16 @KapilSharmaK9 #tkss pic.twitter.com/bZMHYS7sm7Haste haste kat jaye sunday!
— Govinda (@govindaahuja21) October 13, 2019
Watch us at #thekapilsharmashow at 9:30p.m today as we promote #Milonatum @TinaAhuja16 @KapilSharmaK9 #tkss pic.twitter.com/bZMHYS7sm7
कपिल शर्माच्या शोमध्ये त्यांनी त्यांच्या चित्रपटातील गाण्यांवर डान्सही केला.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
हेही वाचा -'सारेगमप लिटील चॅम्प'चे नशेमुळं उद्ध्वस्त झालं होतं करिअर, इंडियन आयडॉलमधून करणार नवी सुरुवात