ETV Bharat / sitara

'या' ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या सिक्वेलसाठी एकता कपूर, भूषण कुमार एकत्र

एकता कपूर आणि भूषण कुमार एकत्र मिळून या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

author img

By

Published : Jan 30, 2020, 1:46 PM IST

Ek Villain Sequel news, Ekta Kapoor and Bhushan Kumar produced Ek Villain Sequel, 'एक विलन' सिक्वेल, Ek Villain Sequel release date
'या' ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या सिक्वेलसाठी एकता कपूर, भूषण कुमार एकत्र

मुंबई - टीव्ही क्षेत्रातील आघाडीची निर्माती म्हणून ओळखली जाणारी एकता कपूर आणि बॉलिवूडमधील आघाडीचे निर्माते भूषण कुमार दोघेही एका चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. २०१४ साली प्रदर्शित झालेला 'एक विलन' या चित्रपटाचा सिक्वेल तयार करण्यात येणार आहे. एकता कपूर आणि भूषण कुमार एकत्र मिळून या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

मोहित सुरीचे दिग्दर्शन असलेला 'एक विलन' हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झाला होता. यामध्ये श्रद्धा कपूर, रितेश देशमुख आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची मुख्य भूमिका पाहायला मिळाली होती. रितेशने यामध्ये विलनची भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या कथेसोबतच चित्रपटातील गाणी देखील सोशल मीडियावर हिट ठरली होती. आजही या गाण्यांची क्रेझ पाहिली जाते.

हेही वाचा -विकी कौशलचा 'भूत' चित्रपटातील थरारक लुक, 'या' दिवशी होणार प्रदर्शित

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाबाबत अधिकृत माहिती दिली आहे.

या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये कोणती स्टारकास्ट असेल, हे अद्याप जाहीर करण्यात आले नाही. मात्र, मोहित सुरी हेच या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही ठरली आहे. ८ जानेवारी २०२१ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.

हेही वाचा -फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत 'मैदान' चित्रपटातील अजय देवगनचा पहिला लुक

Intro:Body:

Ekta Kapoor and Bhushan Kumar join hands for Ek Villain Sequel

Ek Villain Sequel news, Ekta Kapoor and Bhushan Kumar produced Ek Villain Sequel, 'एक विलन' सिक्वेल, Ek Villain Sequel release date

'या' ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या सिक्वेलसाठी एकता कपूर, भूषण कुमार एकत्र

मुंबई - टीव्ही क्षेत्रातील आघाडीची निर्माती म्हणून ओळखली जाणारी एकता कपूर आणि बॉलिवूडमधील आघाडीचे निर्माते भूषण कुमार दोघेही एका चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. २०१४ साली प्रदर्शित झालेला 'एक विलन' या चित्रपटाचा सिक्वेल तयार करण्यात येणार आहे. एकता कपूर आणि भूषण कुमार एकत्र मिळून या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. 

मोहित सुरीचे दिग्दर्शन असलेला 'एक विलन' हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झाला होता. यामध्ये श्रद्धा कपूर, रितेश देशमुख आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची मुख्य भूमिका पाहायला मिळाली होती. रितेशने यामध्ये विलनची भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या कथेसोबतच चित्रपटातील गाणी देखील सोशल मीडियावर हिट ठरली होती. आजही या गाण्यांची क्रेझ पाहिली जाते. 

चित्रपट समीक्षत तरण आदर्श यांनी या चित्रपटाबाबत अधिकृत माहिती दिली आहे. 

या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये कोणती स्टारकास्ट असेल, हे अद्याप जाहीर करण्यात आले नाही. मात्र, मोहित सुरी हेच या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही ठरली आहे. ८ जानेवारी २०२१ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.