ETV Bharat / sitara

'छपाक'च्या सेटवर दीपिकाने साजरा केला वाढदिवस - #DeepikaPadukone

तिच्या वाढदिवसाचे बरेच फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Deepika padukon celebrates her birthday with Chhapaak team
'छपाक'च्या सेटवर दीपिकाने साजरा केला वाढदिवस
author img

By

Published : Jan 5, 2020, 1:57 PM IST

मुंबई - बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचा आज ३४ वा वाढदिवस आहे. सध्या ती आगामी 'छपाक' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. प्रमोशन दरम्यान 'छपाक'च्या टीमने तिचा वाढदिवस साजरा केला. तिच्या वाढदिवसाचे बरेच फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Deepika padukon celebrates her birthday with Chhapaak team
'छपाक'च्या सेटवर दीपिकाने साजरा केला वाढदिवस

'छपाक' हा चित्रपट अ‌ॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात दीपिकासोबत विक्रांत मेस्सीची देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत. खऱ्या आयुष्यात अ‌ॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या तरूणींचीही झलक या चित्रपटात पाहता येणार आहे.
मेघना गुलजार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. १० जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

हेही वाचा -'छपाक'चं टायटल ट्रॅक प्रदर्शित, लॉन्च सोहळ्यादरम्यान लक्ष्मी अग्रवालसह दीपिकाही भावूक

वाढदिवशीच दीपिकाचे टीकटॉकवर पदार्पण
दीपिकाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टीकटॉकवरही पदार्पण केले आहे. आपल्या चाहत्यांसाठी तिने आपला पहिला व्हिडिओ देखील शेअर केला आहे. अवघ्या काही तासामध्येच २ मिलीयनपेक्षा जास्त फॉलोअर्स मिळाले आहेत. आता टीकटॉकवरही दीपिकाचा जलवा पाहायला मिळेल.

हेही वाचा -B'Day Spl: दीपिकाच्या 'या' भूमिकांनी जिंकली प्रेक्षकांची मने

Intro:Body:

'छपाक' हा चित्रपट अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात दीपिकासोबत विक्रांत मेस्सीची देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत. खऱ्या आयुष्यात अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या तरूणींचीही झलक या चित्रपटात पाहता येणार आहे.

मेघना गुलजार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. १० जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

वाढदिवशीच दीपिकाचे टीकटॉकवर पदार्पण

दीपिकाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टीकटॉकवरही पदार्पण केले आहे. आपल्या चाहत्यांसाठी तिने आपला पहिला व्हिडिओ देखील शेअर केला आहे. अवघ्या काही तासामध्येच २ मिलीयनपेक्षा जास्त फॉलोअर्स मिळाले आहेत. आता टीकटॉकवरही दीपिकाचा जलवा पाहायला मिळेल. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.