ETV Bharat / sitara

प्रदर्शनापूर्वी 'छपाक' पुन्हा अडचणीत, अ‌ॅसिड हल्लेखोराच्या नावावरून वाद - #deepika

अलिकडेच दीपिकाने जेएनयू येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी निषेध व्यक्त करत आंदोलनात सहभागी झाली होती. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्याविरोधात #BoycottChhapaak हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेण्ड होत आहे. आता या चित्रपटासंबधी पुन्हा एक नवा वाद निर्माण झाला आहे.

Chhapaak is in threats, trends as acid attackes name changed
प्रदर्शनापूर्वी 'छपाक' पुन्हा अडचणीत, अ‌ॅसिड हल्लेखोराच्या नावावरून वाद
author img

By

Published : Jan 9, 2020, 8:17 AM IST

मुंबई - अभिनेत्री दीपिका पदुकोणचा 'छपाक' चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. उद्या म्हणजेच १० जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र, प्रदर्शनापूर्वी चित्रपटाच्या अडचणींमध्ये एकापाठोपाठ एक वाढ होत आहे. अलिकडेच दीपिकाने जेएनयू येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी निषेध व्यक्त करत आंदोलनात सहभागी झाली होती. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्याविरोधात #BoycottChhapaak हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेण्ड होत आहे. आता या चित्रपटासंबधी पुन्हा एक नवा वाद निर्माण झाला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी या चित्रपटात लक्ष्मी अग्रवालवर अ‌ॅसिड हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव बदलले आहे. लक्ष्मीवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव नदीम खान असे होते. मात्र, या चित्रपटात हे नाव बदलून राजेश करण्यात आले आहे.

हेही वाचा -जेएनयू हिंसाचार : दीपिकाच्या समर्थनार्थ उतरली सोनाक्षी सिन्हा, केले 'हे' टि्वट

यावरून नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर या चित्रपटाबाबत निराशा व्यक्त केली आहे. एका युजरने याबाबत लिहिलं आहे, की 'तुम्ही घटनाक्रम नीट पाहा. हा चित्रपट लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित सत्य कथा आहे. तिच्यावर हल्ला करणाऱ्याचे नाव बदलून हिंदू धर्मीय नाव ठेवले आहे. अशात दीपिकाचे जेएनयू येथे जाणं हे मुळीच आश्चर्यकारक वाटत नाही. चित्रपटात नाव बदलून हिंदू असलेले नाव का वापरण्यात आले आहे?'

दरम्यान, दीपिका पदुकोण जेएनयूमध्ये पोहोचल्यामुळे सोशल मीडियावर 'छपाक' चित्रपटावर बहिष्कार घालण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. काहीजण 'छपाक'वर बहिष्कार करण्याच्या प्रचाराला लागले आहेत.

हेही वाचा -'दीपिका पदूकोण ही तुकडे-तुकडे गँगची सदस्य'

तर, दुसरीकडे दीपिकाला पाठिंबा देण्यासाठी #Support Deepika हा ट्रेंड देखील सुरू झाला आहे. यावर मोठ्या संख्येने लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

आता अशा परिस्थितीत दीपिकाच्या 'छपाक' चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा -दीपिका पदुकोणने घेतली जेएनयू विद्यार्थ्यांची भेट, विद्यार्थ्यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन

Intro:Body:

प्रदर्शनापूर्वी 'छपाक' अडचणीत, अ‌ॅसिड हल्लेखोराच्या नावावरून वाद

मुंबई - अभिनेत्री दीपिका पदुकोणचा 'छपाक' चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. उद्या म्हणजेच १० जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र, प्रदर्शनापूर्वी चित्रपटाच्या अडचणींमध्ये एकापाठोपाठ एक वाढ होत आहे. अलिकडेच दीपिकाने जेएनयू येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी निषेध व्यक्त करत आंदोलनात सहभागी झाली होती. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्याविरोधात #BoycottChhapaak हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेण्ड होत आहे. आता या चित्रपटासंबधी पुन्हा एक नवा वाद निर्माण झाला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी या चित्रपटात लक्ष्मी अग्रवालवर अ‌ॅसिड हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव बदलले आहे. लक्ष्मीवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव नदीम खान असे होते. मात्र, या चित्रपटात हे नाव बदलून राजेश करण्यात आले आहे.

यावरून नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर या चित्रपटाबाबत निराशा व्यक्त केली आहे. एका युजरने याबाबत लिहिलं आहे, की 'तुम्ही घटनाक्रम निट पाहा. हा चित्रपट लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित सत्य कथा आहे. तिच्यावर हल्ला करणाऱ्याचे नाव बदलून हिंदू व्यक्तीचे नाव ठेवले आहे. अशात दीपिकाचे जेएनयू येथे जाणं हे आश्चर्यकारक नाही का? चित्रपटात नाव बदलून हिंदू असलेले नाव का वापरण्यात आले आहे?'

दरम्यान, दीपिका पदुकोण जेएनयूमध्ये पोहोचल्यामुळे सोशल मीडियावर 'छपाक' चित्रपटावर बहिष्कार घालण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. काहीजण 'छपाक'वर बहिष्कार करण्याच्या प्रचाराला लागले आहेत.

तर, दुसरीकडे दीपिकाला पाठिंबा देण्यासाठी #Support Deepika हा ट्रेंड देखील सुरू झाला आहे. यावर मोठ्या संख्येने लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

आता अशा परिस्थितीत दीपिकाच्या 'छपाक' चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.