ETV Bharat / sitara

'छपाक' vs 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर', जाणून घ्या पहिल्या दिवशीची कमाई

'तान्हाजी' हा चित्रपट तब्बल ३ हजार ८८० स्क्रीन्सवर झळकला आहे. तर, 'छपाक' हा चित्रपट १७०० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे.

Chappak and tanhaji the unsung warrior first day box office collection
'छपाक' vs 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर', जाणून घ्या पहिल्या दिवशीची कमाई
author img

By

Published : Jan 11, 2020, 1:28 PM IST

मुंबई - बऱ्याच दिवसापांसून अभिनेत्री दीपिका पदुकोणचा 'छपाक' आणि अजय देवगनच्या 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर' या चित्रपटांची चर्चा सुरू होती. अखेर १० जानेवारीला हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाले. त्यामुळे नववर्षाच्या सुरुवातीला बॉक्स ऑफिसवर तगडी टक्कर पाहायला मिळाली. या दोन्ही चित्रपटांना पहिल्या दिवशी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसेच, या चित्रपटांच्या कमाईचे पहिल्या दिवशीचे आकडेही समोर आले आहेत.

  • #Tanhaji exceeds expectations and posts healthy total on Day 1... Biz grew rapidly from post-noon onwards... Excellent in #Maharashtra [#Mumbai, parts of #CP and #Nizam circuits]... Glowing word of mouth should ensure solid growth on Day 2 and 3... Fri ₹ 15.10 cr. #India biz.

    — taran adarsh (@taran_adarsh) January 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'तान्हाजी' हा चित्रपट तब्बल ३ हजार ८८० स्क्रीन्सवर झळकला आहे. तर, 'छपाक' हा चित्रपट १७०० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. दोन्ही चित्रपटांची उत्सुकता पाहता या चित्रपटांना दमदार ओपनिंग मिळाली आहे. मात्र, कमाईच्या बाबतीत 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर' हा 'छपाक' चित्रपटावर भारी पडला आहे.

हेही वाचा -सुनील गावस्करांच्या भूमिकेत ताहीर राज भसीन, पाहा '८३'चं पोस्टर

कमाईच्या तुलनेत 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर'ची पहिल्या दिवशीची कमाई १५.१० कोटी इतकी झाली आहे. तर, 'छपाक' चित्रपटाने ४.७७ कोटी इतका गल्ला जमवला आहे.

  • #Chhapaak is ordinary on Day 1... Collects well at select high-end multiplexes... Biz at Tier-2 and 3 cities and also mass circuits is way below the mark... Growth on Day 2 and 3 crucial for a respectable weekend total... Fri ₹ 4.77 cr. #India biz.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यांची माहिती दिली आहे. आठवड्याच्या शेवटपर्यंत दोन्ही चित्रपटांच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी लिहिले आहे.

हेही वाचा -आयफा पुरस्कार सोहळ्यात मध्यप्रदेश सरकार करणार दीपिकाचा सन्मान

Intro:Body:

Chappak and tanhaji the unsung warrior first day box office collection

first day box office collection of Chappak, first day box office collection of tanhaji the unsung warrior,  'छपाक' vs 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर', Chappak at box office, tanhaji the unsung warrior at box office, #chhapaak, #tanhajitheunsungwarrior, #deepika, #ajaydevgan

'छपाक' vs 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर', जाणून घ्या पहिल्या दिवशीची कमाई

मुंबई - बऱ्याच दिवसापांसून अभिनेत्री दीपिका पदुकोणचा 'छपाक' आणि अजय देवगनच्या 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर' या चित्रपटांची चर्चा सुरू होती. अखेर १० जानेवारीला हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाले. त्यामुळे नववर्षाच्या सुरूवातीला बॉक्स ऑफिसवर तगडी टक्कर पाहायला मिळाली. या दोन्ही चित्रपटांना पहिल्या दिवशी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसेच, या चित्रपटांच्या कमाईचे पहिल्या दिवशीचे आकडे देखील समोर आले आहेत. 

'तान्हाजी' हा चित्रपट तब्बल ३ हजार ८८० स्क्रिन्सवर झळकला आहे. तर, 'छपाक' हा चित्रपट १७०० स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला आहे. दोन्ही चित्रपटांची उत्सुकता पाहता या चित्रपटांना दमदार ओपनिंग मिळाली आहे. मात्र, कमाईच्या बाबतीत 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर' हा 'छपाक' चित्रपटावर भारी पडला आहे. 

कमाईच्या तुलनेत 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर'ची पहिल्या दिवशीची कमाई १५.१० कोटी इतकी झाली आहे. तर, 'छपाक' चित्रपटाने ४.७७ कोटी इतका गल्ला जमवला आहे. 

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यांची माहिती दिली आहे. आठवड्याच्या शेवटपर्यंत दोन्ही चित्रपटांच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी लिहिले आहे. 

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.